लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, फोटो

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
टीम इंडियाच्या यशाचं अय्यरलाही द्यावे लागेल 'श्रेय'! भावाच्या खेळीनंतर बहिण श्रेष्ठाची इन्स्टा पोस्ट चर्चेत - Marathi News | Shreyas Iyer Mother Celebration India Win Against New Zealand Shresta Iyer Share Pics Instagram Story See Photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या यशाचं अय्यरलाही द्यावे लागेल 'श्रेय'! भावाच्या खेळीनंतर बहिण श्रेष्ठाची इन्स्टा पोस्ट

भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढतीनंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठाच्या खास फोटोंनी वेधलं लक्ष ...

वरुण चक्रवर्ती नाही, तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार; झाकोळला गेला की अन्याय झाला? - Marathi News | Not Varun Chakravarthy, but this player Shreyas Aiyer was the real contender for 'Man of the Match' | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वरुण चक्रवर्ती नाही, तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार; झाकोळला गेला की अन्याय झाला?

India vs New Zealand, Champions Trophy 2025: मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने १० ओव्हरमध्ये ४२ रन्स देऊन ५ विकेट घेतले होते. वरुणला त्याच्या या चांगल्या गोलंदाजीबद्दल मॅन ऑफ द मॅच निवडले गेले. परंतू, वरुणपेक्षा आणखी एक खेळाडू मॅन ऑफ द मॅचसाठी खरा दाव ...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर - Marathi News | Champions trophy 2025 gautam gambhir ajit agarkar heated arguments team selection meeting rishabh pant shreyas iyer kl rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CT 2025: भारतीय संघ निवडताना झालेला राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

Gautam Gambhir Ajit Agarkjar Team India, Champions Trophy 2025: मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ निवड बैठकीत गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला. ...

आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्... - Marathi News | Asha Bhosle's granddaughter Janai Bhosale clean bowled Team India's bowler Mohammad Siraj? The two cricketers entered her birthday party, and... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्...

जनाई भोसले चित्रपटात अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. जनाई छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटात काम करणार आहे. ...

बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी - Marathi News | Amid Divorce Rumours With Dhanashree Verma Indian Cricketer Yuzvendra Chahal To Appear On Big Boss 18 With Shreyas Iyer Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी

युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरशिवाय आणखी एक चेहरा या शोचा भाग असेल, अशी चर्चा रंगतीये. जाणून घ्या सविस्तर ...

IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका' - Marathi News | IPL 2025 Mega Auction KKR did big mistake as released players Shreyas Iyer and Venkatesh Iyer played blistering batting innings in Ranji Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

IPL 2025 Mega Auction, KKR Retentions: कोलकाता नाइट रायडर्सने ६ खेळाडू रिटेन केले, पण नेमके ज्या २ खेळाडूंना सोडले त्यांनीच मैदानात चमक दाखवली ...

BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल' - Marathi News | Ruturaj Gaikwad, Abhimanyu Easwaran, Shreyas Iyer and Shubman Gill will captain the four teams for Duleep Trophy 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना या स्पर्धेतून वगळण्यात आले. ...

SL vs IND : रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS - Marathi News | SL vs IND ODI series Rohit sharma and Virat kohli pair ready Strong preparation of Team India shreyas Iyer and kl Rahul entry | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS

sl vs ind odi series : २ ऑगस्टपासून वन डे मालिकेचा थरार. ...