पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. ...
India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...
IPL 2022 Auction : इयॉन मॉर्गनने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली, तरीही त्यांनी इंग्लंडच्या कर्णधाराला रिलीज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ कर्णधाराच्या शोधात आहेत. ...