पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागील आयपीएलच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या दोन आठवड्यांची व्ह्युअर्सशीप २८ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. असे असले तरी क्रिकेटपटूंच्या फॅन फॉलोअर्सची संख्या ...
IPL 2022, RR Vs KKR, Shreyas Iyer: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सला ७ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ एका खेळाडूला पराभवासाठी जबाबदार ठरवल ...