लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसनच्या 'क्लास' खेळीचा दुर्दैवी शेवट; विंडीजच्या खेळाडूच्या हातून निसटला चेंडू तरी झाला बाद, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Brilliant throw by kyle mayers & Unfortunate way to get out, Sanju Samson run-out on 54 from 51 balls, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनच्या 'क्लास' खेळीचा दुर्दैवी शेवट; विंडीजच्या खेळाडूच्या हातून निसटला चेंडू तरी झाला बाद

Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. श्रेयसने वन डेतील ११ वे अर्धशतक झळकावले ...

Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरवर अन्याय झाला, Umpires Call ने त्याला ढापला; टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी धक्का बसला, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Unfair for Shreyas Iyer, He departs for 63 in 71 balls. An umpires call gets him, a brilliant innings by Iyer, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरवर अन्याय झाला, Umpires Call ने त्याला ढापला; टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी धक्का बसला

Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी ही गरज पूर्ण केली आणि चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पण, ...

Axar Patel, IND vs WI, 2nd ODI Live Updates : अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Axar Patel is the hero of India, need 6 from 3 balls and he smashed a six, he score 64* (35) with 3 fours and 5 sixes, india take 2-0 lead in series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका 

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शुबमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. ...

Shreyas Iyer, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, श्रेयस अय्यरनेही केला मोठा पराक्रम   - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : Shreyas Iyer is the second joint-fastest Indian to complete 1000 runs in the ODI format (in terms of innings), shubman gill break Sachin Tendulkar record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, श्रेयस अय्यरनेही केला मोठा पराक्रम  

शुबमन गिल व शिखर धवन यांची ११९ धावांची भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली ...

Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : अब की बार ४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक  - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : West Indies need 309 to defeat India in the first ODI. A great comeback in the second half by West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक 

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan), शुबमन गिल ( Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) या आघाडीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. ...

Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : शिखर धवनचे शतक थोडक्यात हुकले, दोन अफलातून कॅचने टीम इंडियाला जबर धक्के दिले, Video   - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : Shikhar Dhawan missed out hundred by just 3 runs, captain scored 97 runs from 99 balls with 10 fours and 3 sixes, Two great catch by Shamarh Brooks & Nichollas pooran, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनचे शतक थोडक्यात हुकले, दोन अफलातून कॅचने टीम इंडियाला जबर धक्के दिले, Video  

Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन माघारी परतल्यानंतर धवन व श्रेयस अय्यर यांनी ९७ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. पण, हे सेट फलंदाज वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी दोन अफलातून झेल पकडून माघारी पाठवले ...

IND vs WI 1st ODI Live Updates : Ravindra Jadejaची माघार टीम इंडियाला मिळाला नवा उप कर्णधार, वेस्ट इंडिजने जिंकला टॉस   - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates : West Indies win toss, invite India to bat first, Shreyas Iyer is the Vice Captain, know Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravindra Jadejaची माघार टीम इंडियाला मिळाला नवा उप कर्णधार, वेस्ट इंडिजने जिंकला टॉस  

India vs West Indies 1st ODI Live Updates : भारतीय संघ मागील १६ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे मालिका हरलेला नाही. ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Live Updates : India win the toss and will bowl first, Virat Kohli back in place of Shreyas Iyer, know Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल. ...