पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : जीवदान मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मागील सामन्यात फॉर्मात आलेल्या क्विंटन डी कॉकला पहिल्याच चेंडूवर बाद करण्याची सोपी संधी चालून आली होती. पण ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलासह उतरला. ...
India vs South Africa 3rd T20I :तिसरा सामना इंदूर येथे होणार आहे आणि त्याआधी विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
Indian ODI Squad for SA Series : भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. त्यासाठी आज बीसीसीआयने संघ जाहीर केला. ...
Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंत ...