पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
India vs Australia 4th test live score updates : श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) अहमदाबाद कसोटीतून OUT झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत तो यापुढे खेळू शकणार नाही. ...