लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Jeffrey Vandersay, IND vs SL: दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'! - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Jeffrey Vandersay gave a big blow to the Team India Rohit Virat Gill Wickets Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'!

Jeffrey Vandersay, IND vs SL: भारताच्या पहिल्या सहाच्या सहा फलंदाजांच्या विकेट्स जेफ्री वँडरसेने घेतल्या. ...

SL vs IND : अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला - Marathi News | SL vs IND 1st ODI Match Live Math Updates In Marathi match tie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला

SL vs IND 1st ODI Match Live Macth : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित संपला. ...

SL vs IND : रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS - Marathi News | SL vs IND ODI series Rohit sharma and Virat kohli pair ready Strong preparation of Team India shreyas Iyer and kl Rahul entry | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS

sl vs ind odi series : २ ऑगस्टपासून वन डे मालिकेचा थरार. ...

'कोच' गौतम गंभीर लवकरच 'सिलेक्टर' अजित आगरकरला भेटणार, 'या' क्रिकेटरला टीम इंडियात घेण्यासाठी शब्द टाकणार? - Marathi News | IND vs SL Gautam Gambhir to meet chief selector Ajit Agarkar Shreyas Iyer to return for ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोच' गंभीर लवकरच 'सिलेक्टर' आगरकरला भेटणार, 'या' खेळाडूसाठी शब्द टाकणार?

Team India, IND vs SL: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर खेळणार ३ टी२०, ३ वनडे सामन्यांची मालिका ...

रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? या 3 खेळाडूंमध्ये 'काटे की टक्कर'! - Marathi News | Who will be the captain of Team India after Rohit Sharma 3 players in the race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? या 3 खेळाडूंमध्ये 'काटे की टक्कर'!

गौतम गंभीरच्या आगमनाने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. 2026 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळेल असा नवा कर्णधार तयार करणे हे गौतम गंभीरचे मुख्य उद्दिष्ट असेल. ...

संवादाचा अभाव अन् निर्णय विरोधात गेले! BCCI चा करार गमावण्यावर श्रेयस अय्यर व्यक्त झाला  - Marathi News | due to lack of communication, there were some decisions that didn’t go in my favour, Shreyas Iyer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संवादाचा अभाव अन् निर्णय विरोधात गेले! BCCI चा करार गमावण्यावर श्रेयस अय्यर व्यक्त झाला 

भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने मागील वर्षभराच बरेच चढ उतार पाहिले... ...

श्रेयस अय्यर टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार! KKR च्या दिग्गज खेळाडूचा मोठा दावा - Marathi News | ‘Shreyas Iyer next in line to become India captain after IPL 2024 triumph’: KKR Former India batter Robin Uthappa  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार! KKR च्या दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे जेतेपद जिंकले. ...

KKR vs SRH Final : टॉस गमावूनही KKR च्या मनासारखेच झाले; श्रेयस अय्यरने मैदानावर उतरताच इतिहास घडवला - Marathi News | IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat, Shreyas Iyer is the first IPL captain to lead 2 teams in an IPL final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॉस गमावूनही KKR च्या मनासारखेच झाले; श्रेयस अय्यरने मैदानावर उतरताच इतिहास घडवला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा फायनल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. ...