लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Ind vs Aus 2nd test live : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरला घेतलं, त्याला ऑसींनी अफलातून झेल घेऊन माघारी पाठवलं, Video  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Shreyas Iyer goes for 4. Nathan Lyon has picked up his 4th wicket now, what a catch by Handscomb, India 66/4 , Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरला घेतलं, त्याला ऑसींनी अफलातून झेल घेऊन माघारी पाठवलं, Video 

 India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला चार धक्के दिले. ...

Ind vs Aus 2nd test live : चेतेश्वर पुजाराचा शतकी सामना, ऑस्ट्रेलियाकडून 'जड्डू'चे पदार्पण; भारतीय संघात एक बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Shreyas Iyer in & Suryakumar Yadav out, Cheteshwar Pujara 100th Test, Matthew Kuhnemann debut for Australia, Australia have won the toss and will bat first,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराचा शतकी सामना, ऑस्ट्रेलियाकडून 'जड्डू'चे पदार्पण; भारतीय संघात एक बदल, Playing XI

India vs Australia 2nd test live score updates  : मालिकेत आघाडी घेतलेला भारतीय संघ दिल्लीत दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दूसऱ्या कसोटी सामन्यात होणार एक बदल; जाणून घ्या भारताची Playing XI - Marathi News | IND vs AUS: The second Test match against Australia starts from 17th February. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दूसऱ्या कसोटी सामन्यात होणार एक बदल; जाणून घ्या भारताची Playing XI

IND vs AUS, Team India Playing XI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दूसरा कसोटी सामना उद्यापासून म्हणजेच १७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ...

IND vs AUS, Playing XI : दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत - Marathi News | IND vs AUS, Team India Playing XI : ‘He will walk straight into India XI if…’: Rahul Dravid hints at change for 2nd Test, SKY to be dropped for Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत

IND vs AUS, Team India Playing XI :  भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

IND vs AUS: श्रेयस अय्यरची 'कसोटी' संपली; BCCIने दिली खुशखबर, टीम इंडियाच्या ताफ्यात झाले पुनरागमन  - Marathi News | Shreyas Iyer to join India squad for Delhi Test ahead of 2n test against australia in border gavaskar trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अय्यरची 'कसोटी' संपली; BCCIने दिली खुशखबर, टीम इंडियाच्या ताफ्यात झाले पुनरागमन 

Shreyas Iyer to join India squad for Delhi Test: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...

IND vs AUS : ठरलं! जसप्रीत बुमराह IPL मधूनच पुनरागमन करणार; पण, दुसऱ्या कसोटीला स्टार खेळाडू मुकणार - Marathi News | IND vs AUS Updates: Shreyas Iyer unlikely to play 2nd Test, Selectors likely to ask him to play in Irani Cup to prove FITNESS, Jasprit Bumrah not to be rushed for ODIs Series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! जसप्रीत बुमराह IPL मधूनच पुनरागमन करणार; पण, दुसऱ्या कसोटीला स्टार खेळाडू मुकणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून (१७ फेब्रुवारी) अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. ...

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; १०१ची सरासरी असलेल्या फलंदाजाची माघार - Marathi News | IND vs AUS Test : Shreyas Iyer ruled out of Nagpur Test, SuryaKumar Yadav poised to make debut; Ravindra Jadeja fit  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; १०१ची सरासरी असलेल्या फलंदाजाची माघार

IND vs AUS 1st Test: भारताचे सर्व सीनियर खेळाडू आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एकत्रित येणार आहेत. ...

IND vs NZ, T20 series : भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार - Marathi News | IND vs NZ, T20 series : Ruturaj Gaikwad RULED OUT of T20 series, reports to NCA with wrist injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

India vs New Zealand, T20 series : भारतीय संघाने वन डे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...