लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price Rishabh Pant receives highest bid Top 10 most expensive players of Day 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार

Top 10 most expensive players, IPL Auction 2025 Day 1: पहिल्या दिवसाच्या लिलाव प्रक्रियेत तब्बल ४६७ कोटी ९५ लाख रुपयांची बोली लावण्यात आली ...

IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg kkr Shreyas Iyer became the most expensive player of IPL to Punjab Kings at 26 crores 75 Lakh rupess | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला IPL मधला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी

Shreyas Iyer Punjab Kings, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: श्रेयस अय्यरला तब्बल २६ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावून प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने ताफ्यात सामील केले. ...

IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer चा धमाका! चौकार-षटकारांची आतषबाजी करत ठोकली कडक सेंच्युरी - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy 2024 Shreyas Iyer Slams 47 Ball Hundred During Mumbai vs Goa Match Ahead Of IPL 2025 Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer चा धमाका! चौकार-षटकारांची आतषबाजी करत ठोकली कडक सेंच्युरी

कडक सेंच्युरीमुळं आता  त्याचा भाव आणखी वाढू शकतो ...

IPL मेगा लिलावाआधी श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची लॉटरी; अजिंक्य रहाणेचं 'डिमोशन' - Marathi News | Shreyas Iyer Captain Of Mumbai In Syed Mushtaq Ali Trophy Ahead Of IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगा लिलावाआधी श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची लॉटरी; अजिंक्य रहाणेचं 'डिमोशन'

कॅप्टन्सी मिळाल्यामुळे मेगा लिलावात त्याचा भाव आणखी वाढेल   ...

श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला - Marathi News | Shreyas Iyer hits double century in Mumbai vs Odisha ranji live match in Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला

shreyas iyer ranji trophy : रणजी करंडक स्पर्धेत श्रेयस अय्यरने ओडिशाविरुद्ध द्विशतकी खेळी केली. ...

रणजी चषक: श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांची नाबाद शतके, मुंबईची ओडिशाविरुद्ध भक्कम पकड - Marathi News | Ranji Trophy: Unbeaten centuries from Shreyas Iyer, Siddhesh Lad, Mumbai hold on against Odisha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी चषक: श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांची नाबाद शतके, मुंबईची ओडिशाविरुद्ध भक्कम पकड

Ranji Trophy 2024: गतविजेत्या मुंबईने शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या रणजी चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात ओडीशाविरुद्ध बुधवारी पहिल्याच दिवशी ९० षटकांत ३ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला.  ...

IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता... - Marathi News | Shreyas Iyer Scores Second Consecutive Century Ranji Trophy Ahead Of IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्यांना चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

या खेळीचा फायदा त्याला IPL मेगा लिलावात निश्चित होईल ...

IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल - Marathi News | When is IPL 2025 mega auction Check likely dates venue and other details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल

IPL 2025 Auction Dates: बटलर, मॅक्सवेल, पंत, अय्यरसारख्या स्टार खेळाडूंवर मोठी बोली लावली जाण्याची शक्यता ...