पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Shreyas Iyer Health Update: ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील गंभीर दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरला सिडनीतून डिस्चार्ज मिळाला आहे. प्लीहेच्या दुखापतीवर झाली उपचार, वाचा BCCI चा नवा अपडेट. ...