Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे. प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. Read More
Shree Guru Charitra Aarti: दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. पारायण झाल्यानंतर गुरुचरित्राची आरती म्हणावी. ...
Shree Guru Charitra Parayan Datta Jayanti 2024: मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून, दत्त जयंतीनिमित्त आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. परंतु, त्यापूर्वी काही नियम ध्यानात ठेवणे अत्यावश्यक आहे. ते पाळूनच पारायण करावे, असा संकेत आहे. जाणून घ्या... ...