Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Deep Amavasya 2023: येत्या सोमवारी अर्थात १७ जुलै रोजी दीप अमावस्या आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करावी आणि अवसेच्या रात्री दिव्यांच्या प्रकाशाने मात करत दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या श्रावणाचे स्वागत करावे, अशी रीत आहे. यंदा १८ जुलैपासून अधिक श्रा ...
Shravan Shukrawar 2022: श्रावण मास हा पुण्य संचयाचा. दान, सेवा, कष्ट यायोगे या महिन्यात तुम्ही जे काही चांगले कार्य केले असेल त्याचे पुण्य तुमच्या अकाउंटला जमा झालेच म्हणून समजा. ते कमी म्हणून की काय, यंदाच्या शेवटच्या श्रावण शुक्रवारी ४ राशीच्या लोक ...
Gurupushyamrut Yoga 2022: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. येत्या गुरुवारी अर्थात २५ ऑगस्ट रोजी हा योग जुळून ...
Janmashtami 2022: आज गोकुळाष्टमी. हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. परंतु उत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून बोध घेण्यासाठी देखील असतो. गोपाळकाल्याचा उत्सव हा कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. परंतु आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो ...
Independence Day 2022: यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दुहेरी शुभ मुहूर्तावर शिवभक्ती आणि देशभक्तीचा अपूर्व संगम साधता येणार आहे. इतर वेळेस आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी देवाकडे प्रार्थना करतोच, आज आपल्या राष्ट्रासाठ ...
Shravan Somwar Vrat 2022: श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान येथील कोटा येथे एक शिव धाम आहे. तिथे एक दोन नाही तर ५२५ शिवलिंग आहेत. त्यांच्या दर्श ...
Raksha Bandhan 2022: यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ करण्याचा हा एक ...