लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, फोटो

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Ashadha Amavasya 2021: दीप अमावास्या: देवासमोर लावलेला दिवा विझला तर अशुभ मानले जाते का? पाहा, मान्यता - Marathi News | ashadha amavasya 2021 significance of lighting lamp and benefits of lamp in front of god and deep amavasya 2021 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दीप अमावास्या: देवासमोर लावलेला दिवा विझला तर अशुभ मानले जाते का? पाहा, मान्यता

Ashadha Deep Amavasya 2021: अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते. महत्त्व, मान्यता जाणून घ्या... ...

Ashadha Amavasya 2021 : कमी कष्टात व कमी वेळात तांबे, पितळ आणि मातीचे तेलकट-तुपकट दिवे 'या' सोप्या पद्धतीने स्वच्छ करा! - Marathi News | Ashadha Amavasya 2021: Easy way to clean copper, brass and earthen oil lamps with less effort and in less time! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadha Amavasya 2021 : कमी कष्टात व कमी वेळात तांबे, पितळ आणि मातीचे तेलकट-तुपकट दिवे 'या' सोप्या पद्धतीने स्वच्छ करा!

Ashadha Amavasya 2021: रविवारी दिव्यांची आवस आहे म्हटल्यावर सर्व दिवे स्वच्छ करणे ओघाने आलेच. परंतु समई, निरांजन, पणतीवर जमलेली काजळी आणि तेला-तुपाची चढलेली पुटं पाहून ते स्वच्छ करण्याआधीच आपला उत्साह मावळतो. पूर्वी आपल्या आई, आजी चिंचेचा कोळ घेऊन दे ...

Sawan Somvar 2021 Dates: यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार; पाहा, शुभ योग, शिवामूठ आणि मान्यता - Marathi News | sawan somvar 2021 dates vrat puja shivamuth and significance of shravani somvar in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sawan Somvar 2021 Dates: यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार; पाहा, शुभ योग, शिवामूठ आणि मान्यता

Sawan Somvar 2021: श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. ...

Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता - Marathi News | sawan 2021 vrats and festivals to be celebrate in shravan month its characteristics and significance | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

Sawan 2021: श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या कालावधीत प्रामुख्याने साजरी केली जाणारी व्रते, त्यांचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया... ...

उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण... - Marathi News | Should we take tea or coffee during fast | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण...

श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | Shravan special : beautiful vatican city look like a shivling | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

श्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर - Marathi News | Shravan Special - City resembling Shivalinga | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर