लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, फोटो

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Raksha Bandhan 2021 : वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधायला विसरू नका! - Marathi News | Raksha Bandhan 2021: Don't forget to tie rakhi to 'these' items in your house according to Vastushastra! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधायला विसरू नका!

Raksha Bandhan 2021 : निर्जीव वस्तूंशीदेखील नाते जोडा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याचेच अनुसरण करून वास्तुशास्त्र सांगते, ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले संरक्षण करतो म्हणून त्याला आपण राखी बांधतो, त्याचप्रमाणे जी वास्तू आपल्याला ऊन, वारा, पावसापासू ...

Raksha Bandhan 2021 : यंदा रक्षाबंधनाच्या मुहूर्ताला बाराही राशींना लागणार लॉटरी; जुळून येतोय शुभयोग! - Marathi News | Raksha Bandhan 2021: Twelve zodiac signs will have a lottery at the time of Raksha Bandhan this year; Good luck! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : यंदा रक्षाबंधनाच्या मुहूर्ताला बाराही राशींना लागणार लॉटरी; जुळून येतोय शुभयोग!

Raksha Bandhan 2021 : आपल्याकडे गमतीने असे म्हटले जाते, की रक्षा बंधनाचा दिवस म्हणजे भावांसाठी खर्चाचा आणि बहिणीसाठी कमाईचा दिवस असतो. मात्र गमतीचा भाग वगळता त्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे बाराही राशींचे भाग्य उघडणार आहे. कारण त्या दिवशी धनिष्ठा ...

Raksha Bandhan 2021 : देवाला देवराखी बांधल्याने होतात अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या! - Marathi News | Raksha Bandhan 2021: There are many benefits to building Raksha Bandhan to God; Find out which ones! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : देवाला देवराखी बांधल्याने होतात अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या!

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ करण्याचा हा एक सोपस्कार आपण दरवर्षी आठवणीने पाळ ...

Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनाला राशींनुसार बहिणीला द्या भेटवस्तू; मिळवा उत्तम लाभ, नातेसंबंध होतील दृढ - Marathi News | give gifts to your sister according to the zodiac sign on rakshabandhan 2021 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधनाला राशींनुसार बहिणीला द्या भेटवस्तू; मिळवा उत्तम लाभ, नातेसंबंध होतील दृढ

Raksha Bandhan 2021: भावा-बहिणींचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या बहिणीच्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यास ते दोघांसाठी लाभाचे ठरेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Lord Shiva in Dreaming: तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता - Marathi News | shravan 2021 did you see mahadev in dreaming and know about meaning the dream | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता

Lord Shiva in Dreaming: तुम्हाला माहिती आहे का, जर महादेव किंवा महादेवांशी निगडीत एखादी गोष्ट स्वप्नात दिसली, तर त्याचा अर्थ काय होतो? चला जाणून घेऊया... ...

Sawan 2021: रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य - Marathi News | shravan 2021 know about proper method of wearing rudraksha and its types and all benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य

rudraksha: श्रावण हा शिवाचा महिना मानला गेल्यामुळे श्रावणात कोणत्याही उद्देशासाठी आणि कोणत्याही दिवशी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. ...

Sawan 2021: श्रावण दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत? पाहा, पूजाविधी व व्रतकथा - Marathi News | sawan 2021 durvashtami vrat puja vidhi vrat katha and significance of sharavan durva ashtami | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावण दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत? पाहा, पूजाविधी व व्रतकथा

Sawan 2021: गणपती बाप्पाला दूर्वा प्राधान्याने वाहिल्या जातात. याच दूर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते. याला दूर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते. ...

Raksha Bandhan 2021 : राशीच्या अनुकूल असेल रंगाचा धागा, तर भाऊरायाला करिअरमध्ये मिळेल सर्वोच्च जागा! - Marathi News | Raksha Bandhan 2021: If the thread of color is favorable to the zodiac, then Your Brother will get the highest position in his career! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : राशीच्या अनुकूल असेल रंगाचा धागा, तर भाऊरायाला करिअरमध्ये मिळेल सर्वोच्च जागा!

Raksha Bandhan 2021 : 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ...