लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Jivati 2022: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी आषाढ अमावस्येपासून करा जिवतीचे व्रत; वाचा शास्त्रोक्त माहिती! - Marathi News | Jivati 2022: Take Jivati Vrat from Ashadha Amavasya to get all happiness; Read the information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati 2022: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी आषाढ अमावस्येपासून करा जिवतीचे व्रत; वाचा शास्त्रोक्त माहिती!

Jivati Vrat 2022: दहा रुपयांचा जिवतीचा कागद, कापसाची वस्त्र, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोबदल्यात जिवती मातेचा भरभरून आशीर्वाद, यासाठी करतात जिवतीचे व्रत. वाचा सविस्तर माहिती.  ...

Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या! - Marathi News | Shravan 2022: Do not eat meat from Shravan to Gauri-Ganpati; There are religious and scientific reasons behind it; Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या!

Shravan 2022: प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेल्या कोरोनाने लाखोंचे प्राण घेतले. या पार्श्वभूमीवर श्रावणात मांसाहार टाळणे का योग्य हे समजून घेणे हिताचे ठरेल!  ...

Shravan 2022: उत्तर भारतीयांचा श्रावण आता सुरू झाला, पण आपला नाही; वाचा आणि गोंधळ दूर करा!  - Marathi News | Shravan 2022: North Indians' Shravan Begins Now, But Not Ours; Read on and clear up the confusion! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2022: उत्तर भारतीयांचा श्रावण आता सुरू झाला, पण आपला नाही; वाचा आणि गोंधळ दूर करा! 

Shravan 2022: दिनदर्शिकेत २९ जुलै पासून श्रावण सुरु होत असल्याचे दाखवले असताना अनेक ठिकाणी श्रावण सुरू झाल्याचे वाचनात येते, त्यामुळे गोंधळून जाऊ नका, दोन्ही पंचांगातील फरक जाणून घ्या! ...

चार्तुमास स्पेशल रेसिपी, कांदा- लसूण न टाकता करा टोमॅटोची झणकेदार भाजी, चव अशी की आहाहा... - Marathi News | Chaturmas Special Recipe: Delicious tomato chutney/sabji without onion and garlic  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चार्तुमास स्पेशल रेसिपी, कांदा- लसूण न टाकता करा टोमॅटोची झणकेदार भाजी, चव अशी की आहाहा...

How To Make Delicious Tomato Chutney: कांदा लसूण असेल तरच भाजीला चव येते, असं मुळीच नाही. ही बघा एक चार्तुमास स्पेशल रेसिपी. कांदा- लसूण न वापरता करा टोमॅटोची मस्त झणकेदार भाजी.. ...

उपवासही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर...! - Marathi News | Fasting is now beyond the reach of common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपवासही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर...!

वाढत्या महागाईत उपवासाला लागणाऱ्या भगर, शेंगदाणे, साबुदाणा या साहित्यातही पाच ते दहा टक्क्याने वाढ ...

आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट  - Marathi News | Attractive flower decoration in the temple of Sant Dnyaneshwar on the occasion of last Shravani Monday at Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने हजारो भाविकांनी महाद्वारातून माऊलींचे व सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. ...

हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट - Marathi News | Har Har Mahadev! Shri Kshetra Bhimashankar flowers blossomed; Decoration around Shivlinga on Shravani Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असं आवाहन देवस्थानने केले आहे ...

दुकानदाराने लक्ष्मीची पावले ओळखली, अन् ....! - Marathi News | The shopkeeper recognized Lakshmi's footsteps, and ....! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुकानदाराने लक्ष्मीची पावले ओळखली, अन् ....!

आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही, तिचे उपकार आपण या जन्मातच काय तर जन्मोजन्मी सुद्धा फेडू शकणार नाही. हेच महत्त्व गोष्टीतल्या दुकानदाराला कळले आणि त्याने काय केले ते पहा! ...