लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan 2022: श्रावण कोकणातला, श्रावण मनामनातला; तुम्ही अनुभवलेला श्रावणही असाल असेल ना? - Marathi News | Shravan 2022: Shravan celebration at native place; You must have experienced Shravan too, right? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2022: श्रावण कोकणातला, श्रावण मनामनातला; तुम्ही अनुभवलेला श्रावणही असाल असेल ना?

Shravan 2022: श्रावणात लेकीसुनांच्या हसण्याने आणि बांगड्यांच्या किणकीणीने घर भरून गेलेले असायचे. माहेरवाशिणींचे कोडकौतुक व्हायचे. आबालवृद्धांच्या सहभागामुळे घराचे नंदनवन होत असे. ...

Shravan Shukravar Vrat 2022: श्रावणातल्या शुक्रवारी 'असे' करा देवीचे कुंकुमार्चन; वाचा सविस्तर विधी! - Marathi News | Shravan Shukravar Vrat 2022: Kumkumarchan of Goddess Kara 'Ase' on the Friday of Shravan; Read the detailed procedure! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukravar Vrat 2022: श्रावणातल्या शुक्रवारी 'असे' करा देवीचे कुंकुमार्चन; वाचा सविस्तर विधी!

Shravan 2022: कुंकुमार्चन केल्याने घरात अत्यंत सकारात्मक उर्जा आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. अवश्य करून पहा.. ...

Shravan Shukravar 2022: पहिल्या वहिल्या श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा हयग्रीवाचा नैवेद्य! - Marathi News | Shravan Shukravar 2022: On the first Shravan Friday offering Jivati a naivedya of Hayagriva! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukravar 2022: पहिल्या वहिल्या श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा हयग्रीवाचा नैवेद्य!

Shravan Vrat 2022: जिवंतीसारखेच दक्षिण भारतात वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते व देवीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, तसा तिथे हयग्रीवाचा नैवेद्य अर्पण करतात.  ...

Shravan Somwar 2022: शिव पूजेला जाताना आणि येताना कलश रिकामा ठेवू नये असे का म्हणतात? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somwar 2022: Why is it said not to keep Kalash empty while going to and come from Shiva Puja? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2022: शिव पूजेला जाताना आणि येताना कलश रिकामा ठेवू नये असे का म्हणतात? जाणून घ्या!

Shravan 2022: श्रावण मासात आपण  शिवपूजा करतो. ती करताना पाळावयाचे नियमही जाणून घ्या! ...

Shravan Somwar 2022: आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी श्रावणी सोमवारी करा 'हे' विशेष उपाय! - Marathi News | Shravan Somwar 2022: Do 'This' Special Remedy On Shravan Monday To Overcome Financial Difficulties! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2022: आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी श्रावणी सोमवारी करा 'हे' विशेष उपाय!

Shravan Somwar 2022: देवाधिदेव महादेव हे आशुतोष अर्थात पटकन संतुष्ट होणारे आहेत. त्यांची कृपादृष्टी लाभून आर्थिक अडचणींवर मात करता यावी म्हणून ज्योतिष शास्त्राने पुढील उपाय सुचवले आहेत.  ...

Shravan 2022: श्रावण महिना केवळ सण उत्सवाचा नाही, तर देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावणारा! - Marathi News | Shravan 2022: The month of Shravan is not just about festivals, but also about contributing to God, Country and Agriculture! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2022: श्रावण महिना केवळ सण उत्सवाचा नाही, तर देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावणारा!

Shravan 2022: यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. या महिन्याची एका नव्या दृष्टिकोनातून ओळख करून घेऊ.  ...

Shravan Shukravar Vrat 2022: जिवतीच्या व्रताने करा श्रावण मासारंभ; मुलांच्या दीर्घायायुष्याचे घ्या वरदान! - Marathi News | Shravan Shukravar Vrat 2022: Start the Shravan Mass with the vow of JivatiPuja; Take the blessing for children's longevity! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukravar Vrat 2022: जिवतीच्या व्रताने करा श्रावण मासारंभ; मुलांच्या दीर्घायायुष्याचे घ्या वरदान!

Shravan Shukravar Vrat 2022: हे व्रत स्त्रीत्त्वाचे, मातृत्त्वाचे, वात्सल्याचे गौरव करणारे व्रत आहे. आपणही त्याचा एक भाग होऊया आणि श्रावणाचे स्वागत करूया! ...

श्रावन महिन्यात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; वाराणसीती शिवलिंगाची तोडफोड; स्थानिकांचा संताप - Marathi News | Attempts to spoil the atmosphere in the month of Shravan; Vandalism of Varanasi Shivlinga; Indignation of the locals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रावन महिन्यात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; वाराणसीती शिवलिंगाची तोडफोड; स्थानिकांचा संताप

शिवलिंगाची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान गर्दीमुळे वाराणसी-सिंधोरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...