लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
श्रावण सोमवारी औंढा फुलले, बम बम भोलेच्या गजरात हजारो भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन - Marathi News | Thousands of devotees took darshan of Nagnath at the sound of Har Har Mahadev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :श्रावण सोमवारी औंढा फुलले, बम बम भोलेच्या गजरात हजारो भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

दर्शनास जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एकच मार्ग असल्याने एका भाविकाला किमान पाच ते सहा तासाचा वेळ लागत आहे. ...

श्रावणाच्या पहिल्या रविवारी जोतिबा दर्शनाला भाविकांची गर्दी, येत्या बुधवारी श्रावण षष्ठी यात्रा - Marathi News | Devotees flock to Jotiba Darshan on the first Sunday of Shravan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रावणाच्या पहिल्या रविवारी जोतिबा दर्शनाला भाविकांची गर्दी, येत्या बुधवारी श्रावण षष्ठी यात्रा

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिल्या श्रावण रविवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावणानिमित्त महिनाभर विविध धार्मिक ... ...

Shravan Somvar: भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त सर्वत्र 'हर हर महादेव' जयघोष - Marathi News | On the occasion of Shravani Monday at Bhimashankar Har Har Mahadev is chanted everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Somvar: भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार निमित्त सर्वत्र 'हर हर महादेव' जयघोष

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी सहावे ज्योतीर्लिंग ...

श्रावणात रानभाज्यांचा औषधी मेवा दुर्मिळ; आरोग्य ठेवतात निरोगी - Marathi News | Medicinal fruits of wild vegetables are rare in Shravan Keeps health healthy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रावणात रानभाज्यांचा औषधी मेवा दुर्मिळ; आरोग्य ठेवतात निरोगी

वनस्पतींचा ठेवा जतन करायला हवा ...

Mangala Gauri Vrat 2022: लग्नाच्या पहिल्या पाच वर्षांत नववधू मंगळागौरीची पूजा का करतात,त्यामागे आहे 'ही' कथा! - Marathi News | Mangala Gauri Vrat 2022: Why brides worship Mangala Gauri during the first five years of marriage, the story behind 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangala Gauri Vrat 2022: लग्नाच्या पहिल्या पाच वर्षांत नववधू मंगळागौरीची पूजा का करतात,त्यामागे आहे 'ही' कथा!

Mangala Gauri Vrat 2022: अखंड सौभाग्य आणि सद्भाग्यप्राप्तीसाठी हे व्रत सांगितले जाते. वाचा त्यामागची कथा... ...

Shrava 2022: पूजेत, धर्मकार्यात किंवा नैवेद्याच्या पदार्थांत चुकूनही वापरू नका वनस्पती तूप, कारण...  - Marathi News | Shrava 2022: Do not mistakenly use Hydrogenated vegetable oil in worship, ritual or offering food, because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shrava 2022: पूजेत, धर्मकार्यात किंवा नैवेद्याच्या पदार्थांत चुकूनही वापरू नका वनस्पती तूप, कारण... 

Shravan 2022: सणासुदीला पुजेपरसून नैवेद्यापर्यंत तेला-तुपाचा सढळ वापर केला जातो. त्यात वनस्पती तुपाचा समावेश का असू नये, ते जाणून घ्या! ...

Shravan 2022:: 'या' शिव मंदिरात शिवलिंगाची नाही, तर शंकराच्या हृदयाची आणि भुजांची पूजा होते, कारण... - Marathi News | Shravan 2022:: 'This' Shiva temple worships not the Shiv Linga, but the heart and arms of Shankara, because... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan 2022:: 'या' शिव मंदिरात शिवलिंगाची नाही, तर शंकराच्या हृदयाची आणि भुजांची पूजा होते, कारण...

Shavan 2022: गणपती मंदिर, दत्त मंदिर, भवानी मंदिर, हनुमान मंदिर, शनी मंदिर इ. देवतांच्या मंदिरात संबंधित देवांच्या मूर्ती आढळतात. मात्र शिव मंदिरात पूजा होते, ती शिवलिंगाची! त्यालाही अपवाद आहे उत्तराखंड येथील एका शिवमंदिराचा! या मंदिरात शिवलिंगाऐवजी ...

Shravan Somwar Vrat 2022: श्रावण मासात अवघ्या सहा ओळींचा द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र म्हणा आणि भरघोस पुण्य मिळवा! - Marathi News | Shravan Somwar Vrat 2022: Chant the Dwadash Jyotirlinga Mantra of just six lines in the month of Shravan and get huge merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar Vrat 2022: श्रावण मासात अवघ्या सहा ओळींचा द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र म्हणा आणि भरघोस पुण्य मिळवा!

Shravan Somwar Vrat 2022: घरबसल्या बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण तेही अवघ्या सहा ओळीत, ही तर आपल्यासाठी पर्वणीच! ...