Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Pithori Amavasya 2022: ज्या स्त्रिया संततीसुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते, अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे. ...
Gurupushyamrut Yoga 2022: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. येत्या गुरुवारी अर्थात २५ ऑगस्ट रोजी हा योग जुळून ...
Shravan Katha 2022: भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात पण ते आधी भक्तांची परीक्षा सुद्धा घेतात. शिवभक्त महानंदा महादेवांच्या परीक्षेत उत्तीर्ण कशी झाली त्याची ही कथा... ...
Shravan Vrat 2022: आज श्रावणातला शेवटचा सोमवार. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित असतो. आठवड्याअखेरीस या मासाची सांगता होईल. त्यानिमित्ताने महादेवाचे हे पाच मंत्र तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. ...