लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
श्रावणी शुक्रवार: धन-वैभव, सुख लाभेल; दिवेलागणीला म्हणा अष्टलक्ष्मीचे ‘हे’ प्रभावी स्तोत्र! - Marathi News | shravan shukrawar 2023 chant this most impactful ashtalakshmi stotram for prosperity laxmi devi mantra friday tips | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी शुक्रवार: धन-वैभव, सुख लाभेल; दिवेलागणीला म्हणा अष्टलक्ष्मीचे ‘हे’ प्रभावी स्तोत्र!

Shravani Shukrawar 2023: धन-वैभवाची देवी लक्ष्मी मातेचे हे प्रभावी स्तोत्र सायंकाळी आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Shravan 2023: धेनु ऋण कशाला म्हणतात? मृत्यूपूर्वी ते का आणि कसे फेडता येतात? जाणून घेऊ! - Marathi News | Shravan 2023: What is Dhenu debt called? Why and how can they be paid off before death? Let's find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: धेनु ऋण कशाला म्हणतात? मृत्यूपूर्वी ते का आणि कसे फेडता येतात? जाणून घेऊ!

Shravan 2023: आपल्याकडे म्हण आहे, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही'; या म्हणीचा अर्थ आणि त्याच्याशी संबंधित धर्माचरण जाणून घेऊया.  ...

श्रावणारंभ: श्रावणी गुरुवारचे ‘बुध बृहस्पती व्रत’; लाभेल धनसंपत्ती, बुद्धिमत्ता, विद्याधन  - Marathi News | shravan 2023 budh brihaspati vrat puja vidhi significance vrat katha in marathi which brings wealth and prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणारंभ: श्रावणी गुरुवारचे ‘बुध बृहस्पती व्रत’; लाभेल धनसंपत्ती, बुद्धिमत्ता, विद्याधन 

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बुध-बृहस्पतीचे व्रताचरण करता येऊ शकते. जाणून घ्या, व्रताचे महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा... ...

Jivati Vrat 2023: यंदाच्या श्रावणात जिवतीची पूजा आधी, मग श्रावणी सोमवार व्रताचा होणार प्रारंभ!  - Marathi News | Jivati Vrat 2023: In this year's Shravan, first worship of Jivati, then Shravani Somvar Vrat will start! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati Vrat 2023: यंदाच्या श्रावणात जिवतीची पूजा आधी, मग श्रावणी सोमवार व्रताचा होणार प्रारंभ! 

Jivati Vrat 2023: १७ ऑगस्ट रोजी निज श्रावण मास सुरू होत आहे आणि पाठोपाठ जिवती पूजन; ते कसे करायचे, त्याचे महत्त्व काय त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ...

श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? दानाचे महत्त्व सांगणारी अद्भूत परंपरा - Marathi News | shravan somwar 2023 know about proper method of flowing shivamuth and its significance on sawan somwar 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? दानाचे महत्त्व सांगणारी अद्भूत परंपरा

Shravan 2023: मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे. दिल्याने कमी होत नाही तर वाढते, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. ...

Adhik Shravan Amavsya 2023: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी अधिक श्रावण अमावस्येला करा जिवतीचे पूजन; वाचा शास्त्रोक्त माहिती! - Marathi News | Adhik Shravan Amavsya 2023: Do Adhik Shravan Amavsya Poojas for Attainment of All Happiness; Read the scientific information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Shravan Amavsya 2023: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी अधिक श्रावण अमावस्येला करा जिवतीचे पूजन; वाचा शास्त्रोक्त माहिती!

Jivati Puja 2023: यंदा आषाढ अमावास्येऐवजी अधिक श्रावण अमावस्येला अर्थात १६ ऑगस्टला जिवतीच्या कागदाचे पूजन करा आणि या व्रताचे महत्त्वही जाणून घ्या! ...

Shravan 2023: श्रावण मास शेतकरी दादासाठी का असतो खास? वाचा या महिन्याचे धार्मिक आणि आर्थिक महत्त्व! - Marathi News | Shravan 2023: Why is the month of Shravan special for Farmer? Read the religious and financial significance of this month! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: श्रावण मास शेतकरी दादासाठी का असतो खास? वाचा या महिन्याचे धार्मिक आणि आर्थिक महत्त्व!

Shravan 2023: बारा महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त रेलचेल असणारा उत्साही महिना म्हणजे श्रावणमास; त्याचे सर्वांगीण महत्त्व जाणून घेऊया! ...

Shravan 2023: संपूर्ण श्रावण मास 'हा' श्लोक म्हणा आणि शिवराधनेचे कैक पटींनी पुण्य मिळवा! - Marathi News | Shravan 2023: Chant 'this' Shloka the entire month of Shravan and get manifold merits of Shivradhana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: संपूर्ण श्रावण मास 'हा' श्लोक म्हणा आणि शिवराधनेचे कैक पटींनी पुण्य मिळवा!

Shravan 2023: यंदा अधिक श्रावण मास आल्याने श्रावण मास लांबला, पण १७ ऑगस्टपासून निज श्रावण सुरू होत आहे, त्यासाठी रोज करावी अशी ही उपासना! ...