लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त लक्ष्मी मातेला प्रिय कमलगट्टा माळेचे करा 'हे' उपाय! - Marathi News | Shravan Shukrawar 2023: For Mahalakshmi and Jivati Pooja, do 'This' Remedy for Goddess Lakshmi's Beloved Kamalgatta Mala! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त लक्ष्मी मातेला प्रिय कमलगट्टा माळेचे करा 'हे' उपाय!

Astrology Tips for Laxmi Puja: आज पहिला श्रावणी शुक्रवार (Shravan Shukrawar 2023) आज महालक्ष्मीची स्थापना तसेच तिचे आणि जिवती (Jivati Pujan 2023) मातेचे पूजन केले जाते. देवीच्या या स्वरूपाचे पूजन करताना ज्योतिष शास्त्राने काही उपाय दिले आहे. हे उपाय ...

Jivati Vrat 2023: मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून केले जाते जिवती पूजन; वाचा कुलधर्म आणि पूजाविधी! - Marathi News | Jivati Vrat 2023: Jivati Poojan performed in Marathwada by masking Gauri; Read Kuladharma and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati Vrat 2023: मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून केले जाते जिवती पूजन; वाचा कुलधर्म आणि पूजाविधी!

Jivati Puja 2023: सण एकच असला तरी दर दहा कोसावर संस्कृती बदलते, याचीच प्रचिती देणारे मराठवाड्यातले आगळे वेगळे जिवती पूजन! ...

Shravan 2023: मोबाईल युगात मोबाईलच्या माध्यमातून करा नामजप; श्रावण मासात करा पुण्यसंचय! - Marathi News | Shravan 2023: Chant through Mobile in your mobile app; In the month of Shravan, do this accumulation of merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: मोबाईल युगात मोबाईलच्या माध्यमातून करा नामजप; श्रावण मासात करा पुण्यसंचय!

Shravan 2023: 'इच्छा तिथे मार्ग' ही म्हण आपण ऐकलीच असेल, त्याचीच प्रचिती देणारे नामस्मरणाचे अँप; या श्रावण मासात तुम्हीही नक्की वापरून बघा! ...

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य! - Marathi News | Shravan Shukrawar 2023: On Shravan Friday offering Jivati Puranpoli and spicy puran dal! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य!

Shravan Shukrawar 2023: कणिक आणि मैदा समप्रमाणात वापरून केलेली पुरणपोळी अधिक लुसलुशीत होते आणि कटाच्या आमटी बरोबर उत्तम लागते; वाचा दोन्ही रेसेपी! ...

पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल! - Marathi News | sun transit leo 2023 know impact and effect on all zodiac signs of budhaditya samsaptak yoga of surya gochar simha sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

सूर्य गोचराने अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. सिंह संक्रांतीचा मेष ते मीन सर्व राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

Shravan 2023: श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे आगळे वेगळे महत्त्व आहे; कसे आणि कोणते ते जाणून घ्या! - Marathi News | Shravan 2023: Each day of Shravan has a different significance; Learn how and which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे आगळे वेगळे महत्त्व आहे; कसे आणि कोणते ते जाणून घ्या!

Shravan 2023: श्रावणात सण-उत्सव, व्रत-वैकल्यांची रेलचेल असते; अशातच प्रत्येक दिवस आपली ओळख घेऊन उगवतो; त्याबद्दल जाणून घ्या.  ...

Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त श्रावण शुक्रवारी जेऊ घाला सवाष्ण; जाणून घ्या कारण! - Marathi News | Shravan Shukrawar 2023: For Mahalakshmi and Jivati Pooja on Shravan Friday offer food to married women; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त श्रावण शुक्रवारी जेऊ घाला सवाष्ण; जाणून घ्या कारण!

Shravan Shukrawar 2023: लक्ष्मी पूजेच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, अशातच १८ ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला शुक्रवार; वाचा सविस्तर माहिती.  ...

Shravan Somwar Vrat 2023: यंदा श्रावणात तुम्ही वाहिलेली शिवामूठ पोहोचणार जीवापासून शिवापर्यंत; स्तुत्य सामाजिक उपक्रम! - Marathi News | Shravan Somwar Vrat 2023: This year in Shravan, the Shivamuth you offer will reach from Jiva to Shiva; A commendable social enterprise! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar Vrat 2023: यंदा श्रावणात तुम्ही वाहिलेली शिवामूठ पोहोचणार जीवापासून शिवापर्यंत; स्तुत्य सामाजिक उपक्रम!

Shravan Somwar Vrat 2023: ठाण्याच्या घंटाळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या तर्फे श्रावण महिन्यामध्ये शिवामुठीच्या निमित्ताने धान्यदानाचे आवाहन केले आहे.  ...