वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
श्रावण स्पेशल FOLLOW Shravan special, Latest Marathi News Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Varad Laxmi vrat 2023: आज श्रावणी शुक्रवार आणि जिवतीचे तसेच वरद लक्ष्मीचे व्रत; त्यानिमित्ताने पुरणापासून बनणारा हा दक्षिणेकडचा नैवेद्य बनवून बघा! ...
Mangalagauri Pooja Khel Enjoyment : मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा तर... ...
Shravan Shukrawar Varad Laxmi Vrat: श्रावण शुक्रवारी जिवती व्रताबरोबरच महालक्ष्मी, महागौरी, वरदलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी ही व्रतंही केली जातात, त्याबद्दल जाणून घ्या. ...
श्रावणी गुरुवारी ऐंद्र नामक शुभ योग जुळून येत आहे. कोणत्या राशींवर स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि पुण्य फलदायी लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...
Shravan Guruwar 2023: श्रावणात शिवपुजेला महत्त्व असले तरी श्रावण गुरुवारी शिव उपासनेला दत्त उपासनेची जोड दिल्यास अधिक पुण्य मिळते. ...
...
Shravan 2023: खाजगी मालकीचे तरी ऐतिहासिक ठेवा असलेले हे शिव मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे; सविस्तर जाणून घ्या. ...
Shravani Guruwar 2023: खरी प्रार्थना कोणती? मागणे कसे मागावे? प्रार्थना सगळेच करतात. पण, सगळ्यांची प्रार्थना फळत नाही. असे का? स्वामी समर्थ महाराज म्हणतात... ...