Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Somwar Vrat 2022: सोळा सोमवारचे व्रत अतिशय प्रभावी आहे. अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तुम्हालाही हे व्रत करायचे असेल तर या व्रताची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- ...
Shravan Shanivar 2022: हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. हे व्रत केले असता असे अनेक लाभ होतात. ...
Shravan Shukrawar Vrat 2022: अशा प्रथांच्या निमित्ताने एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा मान राखणे आणि प्रत्येक वयोगटातील स्त्रीला शक्तीरूप समजून तिची पूजा करणे हाच मुख्य हेतू असतो. ...
Shravan Durva Ashtami Vrat: गणेश पूजनात अतिशय महत्त्व असलेल्या दूर्वांशी निगडीत हे व्रत असून, या व्रताचरणाने गणपती बाप्पासह महादेव आणि देवीचे शुभाशिर्वाद मिळू शकतात. जाणून घ्या... ...