Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
3 Auspicious Vrat Yog on Second Shravan Shukrawar 2024: दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी एकाच दिवशी तीन व्रते येत आहेत. ही तीनही व्रते शुभ लाभ पुण्य फलदायी मानली जातात. सविस्तर जाणून घ्या... ...
Shravan Shukrawar Jara Jivantika Vrat Jivati Puja 2024: श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा-जिवंतिका व्रत म्हणजे जिवतीची पूजा केली जाते. जिवतीची पूजा करण्याचे महत्त्व, महात्म्य, कहाणी आणि आरती जाणून घ्या... ...
Second Shravan Shukrawar Varad Laxmi Vrat: श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. कसे करावे हे व्रत? देवीची आरती, व्रताचे महत्त्व, व्रतकथा जाणून घ्या.... ...
Raksha Bandhan 2024: येत्या सोमवारी अर्थात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तत्पूर्वी हा लेख नक्की वाचा! ...