Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Dahi Handi 2024: आज गोपाळकाला. हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. परंतु उत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून बोध घेण्यासाठी देखील असतो. गोपाळकाल्याचा उत्सव हा कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. परंतु आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो. त ...
Janmashtami 2024: कृष्णाच्या जन्मकथेपासून ते त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये गहन अर्थ दडला आहे, त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनेच बघायला हवे, कसे ते पहा! ...
Janmashtami 2024: श्रावण वद्य अष्टमीला म्हणजे आजच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या तिथीला जन्माष्टमी असेही म्हणतात. या तिथीचे रहस्य जाणून घेऊया. ...
Janmashtami 2024: आज जन्माष्टमीनिमित्त कृष्ण उपासनेचा एक भाग म्हणून हरिवंशपुराण वाचले जाते, पण त्यात नेमके काय दिले आहे आणि वाचल्याने होणारे लाभ पाहू! ...