Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Special : 6 foods will make curry taste good, no onion no garlic, Shravan food : श्रावणात करा चविष्ट भाजी. कांदा लसूण आहे का नाही हे कळणारही नाही. पाहा कोणते पदार्थ वापराल. आमटी आणि भाजीची चव वाढवणारे पदार्थ. ...
Panchamrut Recipe : How To Make Panchamrut At Home : Panchamrut 5 Ingredients : Traditional Panchamrut recipe : Homemade Panchamrut for puja : पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटकांचे योग्य प्रमाण नेमके किती असावे? ते पाहा... ...
Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...
Shravan Special Recipe: श्रावणात या ना त्या कारणाने अनेकांचे उपास असतात, अशा वेळी पोटाला आधार आणि पचायला हलके, पौष्टिक लाडू करा आणि महिनाभर स्टोअर करा. ...
Jivati Puja 2025: यंदा श्रावणाची सुरुवात शुक्रवारी जिवती पूजनाने होत आहे आणि पाच श्रावणी शुक्रवार पूजेसाठी मिळणार आहे, त्यानिमित्ताने हे व्रत कसे करावे ते वाचा. ...
Shravani Somvar 2025 Shivamuth Importance In Marathi: यंदा श्रावणात किती सोमवार आहेत? कोणती शिवामूठ वाहायची आहे? शिवामूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत, शास्त्र, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...