Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
First Shravan Shaniwar 2025 Vrat Puja Vidhi: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा किती श्रावण शनिवार? व्रचाचरण कसे करावे? जाणून घ्या... ...
Shravan Marathi Wishes 2025: २५ जुलै रोजी श्रावणमास(Shravan 2025) सुरू होत आहे. सबंध महिनाभर शिवउपासना केली जाणार आहे. या काळातच पाऊस मुक्कामी राहणार आहे. या आनंदाच्या सरी अनुभवायला लयबद्ध शब्दांची आणि संगीताची जोड हवीच. चला तर, श्रावण मासानिमित्त आप ...
Deep Amavasya Naivedya Recipes : Naivedya ideas for Deep Amavasya : Deep Amavasya special food : Traditional naivedya dishes for Deep Amavasya : दीप अमावस्येला घराघरात वेगवेगळे पदार्थ करुन नैवेद्य दाखवला जातो, त्यातील काही खास पारंपरिक पदार्थ पाहा... ...
Shravan Special : 6 foods will make curry taste good, no onion no garlic, Shravan food : श्रावणात करा चविष्ट भाजी. कांदा लसूण आहे का नाही हे कळणारही नाही. पाहा कोणते पदार्थ वापराल. आमटी आणि भाजीची चव वाढवणारे पदार्थ. ...