लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
वन्यजीवन श्रावणातले ! - Marathi News | Wildlife listening! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वन्यजीवन श्रावणातले !

‘पेरते व्हा, पेरते व्हा’ ...

‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’ - Marathi News | 'Shravan Maasi Harsh Mansi | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’

श्रीमंत श्रावण ...

छळतो या तना..श्रावण देतसे हास्य... अन् उल्हसितसे मना’ - Marathi News | Harassing or taunting Shravan Detse with humor and bliss | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :छळतो या तना..श्रावण देतसे हास्य... अन् उल्हसितसे मना’

कवितेतला श्रावण ...

योग समाधीवरील गजराज पुष्पांमागे पुणेरी हात; चोवीस तास राबून ‘जाकीर’च्या टीमकडून सजावट - Marathi News | Puneri hands behind Gajaraj flowers on Yoga Samadhi; Twenty-four hours by the team of 'Zakir' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :योग समाधीवरील गजराज पुष्पांमागे पुणेरी हात; चोवीस तास राबून ‘जाकीर’च्या टीमकडून सजावट

आज पहिला श्रावणी सोमवार : सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्रीनंतरच भाविक पडले घराबाहेर ...

Shravan Special : जाणून घेऊया पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि त्यांची महती! - Marathi News | Shravan Special Importance and significance first three jyotirlinga of lord shiva in India | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Shravan Special : जाणून घेऊया पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि त्यांची महती!

आज पहिला श्रावण सोमवार आहे. आज देशातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत. प्रत्येक सोमवारी आम्ही तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्व तुम्हाला सांगणार आहोत. ...

श्रावण महिन्याच्या प्रारंभीच फूलबाजार कडाडला - Marathi News | The flower market shook at the beginning of the month of Shravan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रावण महिन्याच्या प्रारंभीच फूलबाजार कडाडला

आवक कमी, मागणी जास्त असल्याने भाव तेजीत ...

लोककल्याणासाठी १० आॅगस्टला रुद्रपूजा; महिनाभर ६८ लिंगांना कावडने प्रदक्षिणा ! - Marathi News | Rudrapuja to August 7 for Public Welfare; Bites with 5 sexes a month! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोककल्याणासाठी १० आॅगस्टला रुद्रपूजा; महिनाभर ६८ लिंगांना कावडने प्रदक्षिणा !

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर सजले : श्रावण मास उत्सव समितीची जय्यत तयारी ...

‘बम बम भोले’च्या गजरात औंढा नगरी दुमदुमली   - Marathi News | 'Bomb Bom Bhole', In Aundha devotees rush towards Naganath temple | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘बम बम भोले’च्या गजरात औंढा नगरी दुमदुमली  

आठवे जोतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण  सोमवारी ‘बम बम भोले’ च्या जय घोषात शिवभक्तांनी गर्दी केली होती. ...