लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Vrat 2021 : धनसंपत्ती व बुद्धीमत्ता मिळवून देणारे 'बुध बृहस्पती व्रत' याबद्दल सविस्तर माहिती वाचा! - Marathi News | Shravan Vrat 2021: Read detailed information about 'Budh Brihaspati Vrat' which brings wealth and intelligence! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : धनसंपत्ती व बुद्धीमत्ता मिळवून देणारे 'बुध बृहस्पती व्रत' याबद्दल सविस्तर माहिती वाचा!

Shravan Vrat 2021 : धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ...

Shravan vrat 2021 : सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीच्या आरतीतून देवीला घातलेली प्रेमळ साद...! - Marathi News | Shravan vrat 2021: A loving call to the Goddess from the Aarti of Mangala Gauri for a happy married life ...! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan vrat 2021 : सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीच्या आरतीतून देवीला घातलेली प्रेमळ साद...!

Shravant vrat 2021 : आपल्याकडे सुबत्ता असेल तर देवाची पूजा अर्चा करताना आपणही आपले वैभव देवाच्या पायाशी ठेवू शकू, असा स्वार्थ आणि परमार्थ भाव आरतीतून व्यक्त होतो. ...

Shravan Vrat 2021 : मंगळागौरीची पूजा करताना 'मौनाचे' महत्त्व काय असते, याची सविस्तर पूजाविधीसह माहिती! - Marathi News | Shravan Vrat 2021: Detailed information on the importance of 'silence' while worshiping Mangala Gauri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : मंगळागौरीची पूजा करताना 'मौनाचे' महत्त्व काय असते, याची सविस्तर पूजाविधीसह माहिती!

Shravan Vrat 2021 : मंगळागगौरीची पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा. पती-पत्नी दोघांतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठीच ही पूजा केली जाते. ...

Shravan Special : सकाळी व सायंकाळी सुर्यकिरणे शिवलिंगावर पडणारी कोथडीची मंदिरे  - Marathi News | Kothadi temples where the sun rays fall on Shivlinga in the morning and evening | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Shravan Special : सकाळी व सायंकाळी सुर्यकिरणे शिवलिंगावर पडणारी कोथडीची मंदिरे 

Shravan Special : मोताळा तालुक्यातील कोथडी येथे दोन दगडी बांधकाम असलेली महादेवाची मंदिरे आहेत. ...

Shravan 2021 : आजपासून संपूर्ण श्रावणमास 'हा' मंत्र म्हणा आणि पावन व्हा! - Marathi News | Shravan 2021: Say 'This' mantra for the entire Shravan month from today and be pure! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : आजपासून संपूर्ण श्रावणमास 'हा' मंत्र म्हणा आणि पावन व्हा!

Shravan 2021 : या प्रसन्न काळात शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे जरी शक्य नसले तरी आपल्याला त्याचे नित्य स्मरण करून पावन होता येईल. ...

First Sawan Somwar 2021: पहिला श्रावणी सोमवार: शिवपूजनाची सोपी पद्धत; शुभ मुहूर्त, शिवामूठ आणि मान्यता - Marathi News | first sawan somwar 2021 shubh muhurat vrat puja vidhi and shivamuth on pahila shravani somvar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी सोमवार: शिवपूजनाची सोपी पद्धत; शुभ मुहूर्त, शिवामूठ आणि मान्यता

First Sawan Somwar 2021: पहिल्या श्रावणी सोमवारचा शुभ मुहूर्त, शिवामूठ आणि शिवपूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया... ...

Shravan Somvar 2021 vrat : शिवामूठ वाहण्याने मुख्य दोन लाभ काय होतात ते जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somvar 2021 vrat: Learn the two main benefits of carrying Shivamuth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 vrat : शिवामूठ वाहण्याने मुख्य दोन लाभ काय होतात ते जाणून घ्या!

Shravan Somvar 2021 vrat: दिल्याने कमी होत नाही, तर वाढ होते, मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न! ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.  ...

Ashadha Amavasya 2021: दीप अमावस्येला कणकेचे दिवे 'पितरांसाठी' की 'इतरांसाठी'? - Marathi News | Ashadha Amavasya 2021: Dough lamps for Deep Amavasya 'for late fathers' or 'for others'? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadha Amavasya 2021: दीप अमावस्येला कणकेचे दिवे 'पितरांसाठी' की 'इतरांसाठी'?

Ashadha Amavasya 2021: हे दिवे आपल्याला एवढे आवडतात, तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीव जिवाणू का बरे तृप्त होणार नाहीत? यासाठीच दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते.  ...