लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Somvar 2022 : श्रावणी सोमवारच्या उपवासाला ५ पदार्थ खा; गॅस, एसिडीटी होणार नाही, दिवसभर एर्नेजेटिक वाटेल - Marathi News | Shravan Somvar 2022 : Shravan Special 5 best ingredients for full day fasting or vrat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणी सोमवारच्या उपवासाला ५ पदार्थ खा; गॅस, एसिडीटी होणार नाही, दिवसभर एर्नेजेटिक वाटेल

Shravan Somvar 2022 : उपवासाला चालणारे त्याचबरोबर उर्जा प्रदान करणारे कोणते पदार्थ आहेत समजून घेऊया (Vrat Recipes) ...

श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका - Marathi News | Fasting of Shravan has become stricter due to inflation, GST has also hit Devpooja materials | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका

फक्त उपवासच महागला असे नाही, तर देवपूजादेखील खर्चिक बनली ...

Shravan Somwar Vrat 2022: श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somwar Vrat 2022: Why Shivamuth is performed on Shravan Monday? What benefits does it bring? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar Vrat 2022: श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या!

Shravan Somwar Vrat 2022: यंदा श्रावणात चार सोमवार येणार आहेत. त्यावेळेस कोणती शिवामूठ वाहावी आणि का वाहावी ते आधी जाणून घेऊ.  ...

Shravan Vrat 2022: श्रावणातल्या रविवारी 'आदित्य राणूबाई व्रत' केले असता घरात मंगल कार्य होते म्हणतात; वाचा पूर्ण माहिती! - Marathi News | Shravan Vrat 2022: It is said that when 'Aditya Ranubai Vrat' is done on Shravan Sunday, auspicious things happen in the house; Read full details! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2022: श्रावणातल्या रविवारी 'आदित्य राणूबाई व्रत' केले असता घरात मंगल कार्य होते म्हणतात; वाचा पूर्ण माहिती!

Shravan Vrat 2022: ३१ जुलै रोजी श्रावणातला पहिला रविवार. यादिवशी आदित्य राणूबाई व्रत करा असे सांगितले जाते. त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! ...

केंद्र सरकारकडून खाद्यतेलावरील सीमा शुल्क रद्द; नागरिकांना मोठा दिलासा - Marathi News | Abolition of customs duty on edible oil by the central government: a big relief to the citizens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारकडून खाद्यतेलावरील सीमा शुल्क रद्द; नागरिकांना मोठा दिलासा

यंदा श्रावणात होऊन जाऊ द्या चमचमीत ...

Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'ही' पाच झाडं लावली असता, मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते असे म्हणतात! - Marathi News | Shravan Vrat 2022: Planting these five trees during Shravan month is said to lead to heaven after death! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'ही' पाच झाडं लावली असता, मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते असे म्हणतात!

Shravan Vrat 2022: मनुष्याला जिवंतपणाची कमी आणि मृत्यूपश्चात आपले काय होईल याची काळजी असते. त्यावर स्कंद पुराणाने दिले आहे पुढील उत्तर.  ...

Shravan Somwar 2022: नंदी महाराजांच्या कानात सांगितलेला निरोप महादेवांना पोहोचतो, हे खरंय का? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somwar 2022: Is it true that the message spoken in Nandi Maharaj's ear reaches Mahadev? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2022: नंदी महाराजांच्या कानात सांगितलेला निरोप महादेवांना पोहोचतो, हे खरंय का? जाणून घ्या!

Shravan Somwar 2022: शिव मंदिरात गेल्यावर पहिला मान मिळतो नंदीला; पण त्यांच्या कानावर निरोप दिल्याने इच्छापूर्ती होते का? ते पाहू.  ...

Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'या' १५ उपासना ठरतील महापुण्यदायी; यापैकी तुम्ही कोणती निवडणार ते आजच ठरवा! - Marathi News | Shravan Vrat 2022: 'These' 15 Upasanas Will Be Great In Shravan Month; Decide which one you will choose today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'या' १५ उपासना ठरतील महापुण्यदायी; यापैकी तुम्ही कोणती निवडणार ते आजच ठरवा!

Shravan Vrat 2022: संकल्पपूर्तीसाठी गरज असते ती सातत्याची आणि शुद्ध विचारांची, या दोन गोष्टी असतील तर संकल्प सिद्धीस जातो! ...