Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Fasting Special Medu Vada Upvasacha Medu Vada Recipe : Upvasacha Medu Vada Recipe : fasting medu vada recipe : vrat special medu vada : upvas medu vada : how to make medu vada for fast : उपवासासाठी कुरकुरीत आणि स्वादिष्ट मेदू वडे कसे करायचे य ...
Second Shravan Guruwar 2025 Datta Guru Seva: श्रावण गुरुवारी गुरुस्तोत्र अवश्य म्हणावे. हे स्तोत्र म्हणण्यास सोपे आहे. दत्तगुरूंची कृपा प्राप्त होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. ...
Mangalagauri 2025 Puja Rules: ५ ऑगस्ट रोजी मंगळागौरीची पूजा केली जाईल, ही पूजा होईपर्यंत मौन पाळावे असे शास्त्रसंकेत आहेत, जाणून घ्या त्यामागील अर्थ! ...