Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Amavasya 2022: २६ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या आहे. हा दिवस पिठोरी अमावस्या तसेच बैल पोळा म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ! ...
Shravan Amavasya 2022 : मातृदिनाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. कालौघात आपण तो दिवस विसरून पाश्चात्यांनी सांगितलेला दिवस लक्षात ठेवतो; त्यानिमित्ताने ही उजळणी! ...
Gurupushyamrut Yoga 2022: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर लक्ष्मी मातेबरोबरच गणपती बाप्पा, देवी शारदा तसेच भगवान कुबेर यांची पूजा करणे अधिक लाभदायक ठरते! ...
Pithori Amavasya 2022: ज्या स्त्रिया संततीसुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते, अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे. ...
Shravan Katha 2022: भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात पण ते आधी भक्तांची परीक्षा सुद्धा घेतात. शिवभक्त महानंदा महादेवांच्या परीक्षेत उत्तीर्ण कशी झाली त्याची ही कथा... ...