लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan vrat 2023: श्रावणातल्या बुधवारी दिलेले व्रत केले असता लाभते अपार बुद्धी आणि धनसंपदा! - Marathi News | Shravan vrat 2023: Fasting on the Wednesday of Shravan brings immense wisdom and wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan vrat 2023: श्रावणातल्या बुधवारी दिलेले व्रत केले असता लाभते अपार बुद्धी आणि धनसंपदा!

Shravan Vrat 2023: श्रावणातल्या बुधवार आणि गुरुवारी जोडून एक व्रत केले जाते, जे केले असता अनुक्रमे बुद्धी आणि धनसंपदा लाभते, सविस्तर वाचा! ...

Shravan 2023: रहस्यमय वाटणारे घुबड दिसणे हे तर शुभ लक्षण; वाचा सविस्तर माहिती! - Marathi News | Shravan 2023: Seeing a mysterious owl is an auspicious sign; Read the detailed information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: रहस्यमय वाटणारे घुबड दिसणे हे तर शुभ लक्षण; वाचा सविस्तर माहिती!

Shravan 2023: घुबडाचे दर्शन क्वचितच होते, त्यामुळे त्याच्या दिसण्याबद्दल अनेक अपप्रचार कानावर पडतात, त्यासंदर्भात हा खुलासा! ...

Mangalagauri 2023: मंगळागौरीच्या व्रतातून सुखी वैवाहिक जीवनाची करा प्रार्थना! - Marathi News | Mangalagauri 2023: Pray for a happy married life through Mangalagauri Vrat! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2023: मंगळागौरीच्या व्रतातून सुखी वैवाहिक जीवनाची करा प्रार्थना!

Shravan Vrat 2023: देवी मंगळागौरी ही मंगलमय आशीर्वाद देणारी आहे, फक्त तिची मनोभावे उपासना करायला हवी, त्यासाठी ही सुमधुर रचना! ...

Sheetala Saptami 2023: २३ ऑगस्ट रोजी आहे गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत! - Marathi News | Sheetala Saptami 2023: Shitala Saptami Vrat is on 23rd August, giving housewives a day of rest! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sheetala Saptami 2023: २३ ऑगस्ट रोजी आहे गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत!

Shravan Vrat 2023: रोजच्या कामाच्या धबडग्यातून बायकांना एक दिवस हक्काची सुटी देणारे शीतला सप्तमीचे व्रत आपणही केले पाहिजे.  ...

आजचे राशीभविष्य: ७ राशींना लाभदायी, येणी वसूल होतील; मान-प्रतिष्ठा, सुखाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 22 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ७ राशींना लाभदायी, येणी वसूल होतील; मान-प्रतिष्ठा, सुखाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Mangalagauri 2023: नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरीचे व्रत का करतात, जाणून घ्या पौराणिक पार्श्वभूमी! - Marathi News | Mangalagauri 2023: Why newly wedded girls perform Mangalagauri Vrat, know the mythological background! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2023: नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरीचे व्रत का करतात, जाणून घ्या पौराणिक पार्श्वभूमी!

Magalagauri vrat 2023:लग्नानंतरची पहिली पाच वर्षं संसारात स्थिरस्थावर होण्याची; त्यात देवी मंगळागौरीचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे व्रत! ...

'भीमाशंकर महाराज की जय', पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी - Marathi News | 'Bhimashankar Maharaj ki Jai', the first Shravani on Monday at the feet of lakhs of Bholenath devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भीमाशंकर महाराज की जय', पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

रिमझिम पाऊस, गडद धुके व बोचरी थंडी यामध्ये भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेत होते ...

'ओम् नमः शिवाय' च्या जयघोषाने वेरूळनगरी दुमदुमली; घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Verulanagari resounded with chants of 'Om Namah Shivaya'; Devotees flock to see Ghrishneshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ओम् नमः शिवाय' च्या जयघोषाने वेरूळनगरी दुमदुमली; घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पहिल्या श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन ...