लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
आला सणावाराचा महिना, मंदिरांमध्ये तयारीची लगबग - Marathi News | The month of festivals has arrived, preparations are in full swing in temples | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आला सणावाराचा महिना, मंदिरांमध्ये तयारीची लगबग

सण-वार, व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावणाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने शहर आणि उपनगरातील धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणार आहेत. ...

Shravan Special : श्रावण घेवडा म्हणजे बिन्स नव्हे, पाहा श्रावण घेवड्याची पारंपरिक भाजी करण्याची चमचमीत रेसिपी - Marathi News | Shravan Special: Quick recipe for making juicy Shravan Special Recipes, Shravan special green beans | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special : श्रावण घेवडा म्हणजे बिन्स नव्हे, पाहा श्रावण घेवड्याची पारंपरिक भाजी करण्याची चमचमीत रेसिपी

Shravan Special: Quick recipe for making juicy Shravan Special Recipes, Shravan special green beans : श्रावण घेवडा करायची सोपी रेसिपी. अगदी मोजक्या पदार्थांमध्ये करा झटपट भाजी. ...

पुरातन पुण्याचा पवित्र वारसा नागेश्वर महादेव मंदिर; लाकडी सभामंडप दगडी गर्भगृह, ५०० वर्षांचा इतिहास - Marathi News | Nageshwar Mahadev Temple the sacred heritage of ancient Pune wooden assembly hall, stone sanctum sanctorum, 500 years of history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरातन पुण्याचा पवित्र वारसा नागेश्वर महादेव मंदिर; लाकडी सभामंडप दगडी गर्भगृह, ५०० वर्षांचा इतिहास

पर्वतीचे कामही या मंदिरानंतर ५०० वर्षांनी झालेले आहे, यावरून जुन्या काळातही पुणे कसे धार्मिक त्याचबरोबर कलारसिक शहर होते हे लक्षात येते ...

श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता - Marathi News | shravan shaniwar nrusinha pujan 2025 know about date vrat puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

Shravan Shaniwar Nrusinha Pujan 2025: श्रावणातील शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनासह काही ठिकाणी नृसिंह पूजन केले जाते. जाणून घ्या... ...

हिरव्यागार डोंगररांगा, बरसणाऱ्या सरी अन्‌ शीतल गारवा, बाराही महिने श्रावणच हवा! - Marathi News | Green mountain ranges, pouring rains and cool breezes, all twelve months of Shravan! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरव्यागार डोंगररांगा, बरसणाऱ्या सरी अन्‌ शीतल गारवा, बाराही महिने श्रावणच हवा!

‘श्रावण’ नुसतं नाव उच्चारलं तरी मनात आनंदाची एक झुळूक उमटते. हिरव्यागार डोंगररांगा, नभातून बरसणाऱ्या सरी, शीतल गारवा अशी सुखद अनुभूती देणारा श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत आहे. ...

श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट! - Marathi News | Shravan Special Recipe: Shravan Shukravar: Make 'Coconut Cream Kheer' for Naivedya; A coconut twist on rice kheer! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!

Shravan Special Recipe: आज श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी जिवतीसाठी नैवेद्याला ही खीर करून पाहा, अतिशय क्रिमी आणि खोबऱ्याच्या चवीमुळे रुचकर लागते.  ...

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा... - Marathi News | Shravan Special Sabudana Rasmalai For Fasting Easy Sabudana Rasmalai recipe for fasting How to make Sabudana Rasmalai Upvasachi Sabudanyachi Rasmalai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...

Shravan Special Sabudana Rasmalai For Fasting : Shravan Special Recipes Sabudana Rasmalai Recipe : Easy Sabudana Rasmalai recipe for fasting : Quick farali rasmalai using sabudana : How to make Sabudana Rasmalai : Upvasachi Sabudanyachi Rasmalai : उप ...

पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य - Marathi News | first shravan shaniwar 2025 know about date ashwattha maruti vrat puja vidhi vrat katha and significance of ashwattha maruti pujan in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य

First Shravan Shaniwar 2025 Vrat Puja Vidhi: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा किती श्रावण शनिवार? व्रचाचरण कसे करावे? जाणून घ्या... ...