Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shani Amavasya 2025 Astrology: यंदा २३ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या(Shravan Amavasya 2025) तथा शनी अमावस्या(Shani Amavasya 2025) आहे. मीन राशीत शनि वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे. त्याचा प्रभाव पाच राशींवर पडणार असून त्यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल मानला जा ...
Shravan Shukravar 2025 Puja Vrat: कुंकुमार्चन विधी देवीला प्रिय मानला जातो, आज शेवटचा श्रावण शुक्रवार आणि जिवतीचे पूजन असल्यामुळे हा विधी अवश्य करावा. ...
Kashi Vishwanath Temple White Owl: काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर देवी लक्ष्मीचे वाहन अर्थात पांढरे घुबड दिसले आहे. हे मंदिर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिथे घुबडाचे दर्शन होणे ही सामान्य घटना नाही. याबाबत ज्योतिष तज्ज्ञ ...
How To Make Modak Stuffing : How To Make Modak Saran : Modak Saran Recipe : Perfect Modak Stuffing : how to make modak saran : मोदकांचे सारण तयार करताना दरवर्षी गणित फसतं, यंदा करा परफेक्ट पारंपरिक चवीचे स्वादिष्ट सारण... ...
Shravan Amavasya 2025: Pithori Amavasya Puja Vidhi: २२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या सुरु होत असून त्याच दिवशी बैल पोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन केला जाईल, तर २३ ऑगस्ट रोजी शनी अमावस्या असेल. ...