लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, फोटो

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले! - Marathi News | Shraddha murder case Police will fight on the strength of 11 evidences 5 important witnesses are also found | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले!

आफताबला देणार ट्रूथ ड्रग; काय आहे हे केमिकल?; थोडीशी चूक झाली तरी जीवच जातो - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Truth drug to be given to Aftab; What is this chemical? Know About Narco Test | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आफताबला देणार ट्रूथ ड्रग; काय आहे हे केमिकल?; थोडीशी चूक झाली तरी जीवच जातो

Shraddha Murder Case: मोठा खुलासा! वसईत सहा महिने पती-पत्नी बनून राहिले; श्रद्धा भांडी फेकून, तर आफताब कानशिलात मारायचा - Marathi News | Shraddha Murder Case: Big Reveal! Shraddha used to throw pots, while Aftab used to hit her slaps; stayed husband and wife for six months in Vasai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा भांडी फेकून, तर आफताब कानशिलात मारायचा; वसईत सहा महिने पती-पत्नी बनून राहिले

Shraddha Walker Murder Case Update: आफताब प्रचंड हुशारी दाखवत असून दिल्ली पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक देत आहे. यामुळे दिल्ली पोलिसांसमोरील आव्हानांत वाढ होत आहे. ...

Shraddha Murder Case: "तेव्हाच आली होती शंका...;" आफताब संदर्भात श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा - Marathi News | shraddha walker murder case father tells facts on daughter boyfriend aftab poonawala police investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"तेव्हाच आली होती शंका...;" आफताब संदर्भात श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

Shraddha Murder Case: २०२१ पासूनच श्रद्धाशी बोलणं होत नसल्याची तिच्या वडिलांनी दिली माहिती. ...

Shraddha Murder Case: श्रद्धाने आफताबला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं! - Marathi News | According to the police, Shraddha had heard Aaftab talking to a girl on the phone. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाने आफताबला एका मुलीशी फोनवर बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं!

Shraddha Walker Murder Case: आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

Shraddha Murder Case: 'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात! - Marathi News | Shraddha Walker and Aftab Poonawala went to Himachal Pradesh On 11 May | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!

Shraddha Murder Case: ११ मे रोजी श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हिमाचल प्रदेशात गेले होते. त्यावेळी तिने एक फोटो पोस्ट केला होता. ...