लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Murder Case: खळबळजनक! श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबच्या हाताला झाली जखम?, डॉक्टर म्हणतात... - Marathi News | shraddha murder aftab poonawalla cut on hand said to doctor was cutting fruits | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबच्या हाताला झाली जखम?, डॉक्टर म्हणतात...

Shraddha Murder Case: दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांनी आफताब मे महिन्यामध्ये आपल्याकडे आला होता असं सांगितलं आहे. ...

धक्कादायक! प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, नंतर जंगलात फेकले, असा झाला खुलासा - Marathi News | mehrauli murder case lover killed his girl friend cut in 35 pieces and dumped in forest  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, नंतर जंगलात फेकले, असा झाला खुलासा

mehrauli murder case : कहाणीची सुरुवात माया नगरी मुंबईत होते, जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आफताब आणि श्रद्धा नावाची मुलगी भेटली. ...