श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
Tu Jhoothi Main Makkaar, Ranbir Kapoor, Anubhav Singh Bassi : ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला अन् स्टॅंडअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचं नाव ट्रेंड होऊ लागलं... ...
Bollywood StarKids: बॉलिवूडमध्ये अशी अनेक स्टार किड्स आहेत, जे त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात. सुहाना खानपासून ते जान्हवी कपूर आणि सारा अली खानच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. ...
Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. याशिवाय सिद्धांत कपूरची स्वत:ची काय ओळख आहे? ...
मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टग्रामवर सकाळी सकाळी कॉफी पितानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फॅन्स तिचा इनोसन्स पाहून खूप कमेंट्स करत आहेत. तसेच ती मेकअपशिवायही खूप सुंदर दिसत आहे. ...