लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, फोटो

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष - Marathi News | Shraddha Kapoor recalls her struggling days when nobody wanted to work with her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष

श्रद्धा कपूरने व्यक्त केल्या भावना, आता 'स्त्री 2' मधून गाजवतेय बॉक्सऑफिस ...

ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई - Marathi News | stree 2 actress Shraddha Kapoor childhood photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई

'स्त्री 2' या आगामी सिनेमामुळे चर्चेत असलेली श्रद्धा कपूरच्या बालपणीचे हटके फोटो बघा (stree2, shraddha kapoor) ...

लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले... - Marathi News | stree 2 fame actress shraddha kapoor photos in hot red dress viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले...

'स्त्री' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरने लाल रंगाच्या ड्रेसवर खास फोटोशूट करुन चाहत्यांना प्रश्न विचारलाय (shraddha kapoor) ...

वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ - Marathi News | Shraddha Kapoor s stree look stree 2 releasing on 15 august also starring Rajkumar Rao Aparshakti Khurana Pankaj Tripathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

क्युट बबली गर्ल श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' मुळे चर्चेत आहे. तिचे या लूकमधले Photos पाहिले का? ...

ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Not Alia Bhatt, not Deepika Padukone and not Katrina Kaif..., this is the most expensive actress in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

Highest Paid Bollywood Actress : बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्रसिद्ध ...

थरकाप उडवणारे 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून वाचा ही यादी! - Marathi News | The First Omen, Stree 2, Kakuda Te Bhool Bhulaiya 3 movies to release in 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थरकाप उडवणारे 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून वाचा ही यादी!

'तो' फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने चाहत्यांसमोर दिली प्रेमाची कबुली? राहुल मोदीला करतेय डेट - Marathi News | shraddha kapoor confessed her relationship with rahul mody shares photo with R locket | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तो' फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने चाहत्यांसमोर दिली प्रेमाची कबुली? राहुल मोदीला करतेय डेट

श्रद्धा कपूरच्या फोटोतील 'ती' गोष्ट चाहत्यांना हेरली, राहुलसोबतच्या अफेअरच्या चर्चांना उधाण ...

ठरलं तर मग! श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ; कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | If it is decided then! Shraddha Kapoor to tie the knot soon; Who is the future husband? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ; कोण आहे होणारा नवरा?

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर नेहमीच चर्चेत असते. कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे, तर कधी त्याच्या नात्यामुळे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून यामागचे कारण आहे तिच्या लग्नाची चर्चा. ...