लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | bollywood actress sonam bajwa will be seen in Tiger Shroff Sanjay Dutt Baaghi 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

बागी ४ मध्ये एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. स्वतः टायगर श्रॉफने याविषयी सर्वांना माहिती दिलीय ...

'स्त्री ३' कधी येणार? राजकुमार रावने दिलं अपडेट; चाहत्यांची होऊ शकते निराशा - Marathi News | Rajkumar Rao gave update on stree 3 says it could take time as team wants to focus on quality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री ३' कधी येणार? राजकुमार रावने दिलं अपडेट; चाहत्यांची होऊ शकते निराशा

'स्त्री २' यायला ६ वर्ष लागल, आता 'स्त्री ३' ला... ...

कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर राहणार भाड्याच्या घरात, लाखात आहे महिन्याचा RENT - Marathi News | Shraddha Kapoor rents luxury apartment in Mumbai’s Juhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर राहणार भाड्याच्या घरात, लाखात आहे महिन्याचा RENT

कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर भाड्याच्या घरात राहणार आहे.  ...

'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Has Tamannaah Bhatia's item song contributed to the success of 'Stree 2'? The actress said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली...

Tamannah Bhatia : तमन्ना भाटिया 'स्त्री २'मध्ये 'आज की रात...' या गाण्यावर थिरकताना दिसली. हे गाणे खूप चर्चेत आले होते. ...

श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..." - Marathi News | shraddha kapoor and arjun kapoor spotted at an award function meet on red carpet fans recalled Half Girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

७ वर्षांपासून दोघंही सोबत दिसले नव्हते. ...

बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..." - Marathi News | shraddha kapoor dosent to back to back films reveals reason also recalls struggle period | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."

फिल्मी कुटुंबातून येऊनही श्रद्धा कपूरला करावा लागला संघर्ष ...

War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | War 2 hrithik roshan dance with stree 2 actress shraddha kapoor and jr. ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'वॉर २'मध्ये हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काम करताना दिसणार आहे ...

'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..." - Marathi News | shraddha kapoor to play naagin after stree 2 movie script took 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री' नंतर श्रद्धा बनणार इच्छाधारी 'नागिण', ३ वर्षांपासून लिहिली जातेय स्क्रिप्ट, निर्माते म्हणाले- "जेव्हा तिला विचारलं..."

'स्त्री'नंतर आता श्रद्धा नागिण बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...