लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
सायनाला वाटतंय, श्रद्धाने आपली भूमिका गांभीर्याने साकारावी - Marathi News | saina nehwal wants shraddha kapoor to prep further for her biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायनाला वाटतंय, श्रद्धाने आपली भूमिका गांभीर्याने साकारावी

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी श्रद्धा खूप मेहनत करते आहे. ...

हृदयभंग प्रचंड वेदनादायी असतो! अखेर श्रद्धा कपूरने दिली कबुली! - Marathi News | Shraddha Kapoor accepts heartbreak is very painful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयभंग प्रचंड वेदनादायी असतो! अखेर श्रद्धा कपूरने दिली कबुली!

श्रद्धाची हळवी जखम जगापुढे आली होती. तिचा इशारा फरहानकडेच होता, हे सांगणे नकोच. ...

Stree trailer: श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री’चा ट्रेलर आला! - Marathi News | Stree trailer: Shraddha Kapoor and Rajkummar Rao’s horror comedy Stree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Stree trailer: श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री’चा ट्रेलर आला!

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये राजकुमार राव,श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणा यांची झलक पाहायला मिळते. ...

या कारणामुळे श्रद्धाने केले इंस्टाग्रामवरील फोटो डिलीट - Marathi News | For this reason, the photo deleted from the Instagram is done by devotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे श्रद्धाने केले इंस्टाग्रामवरील फोटो डिलीट

श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त तीन फोटोज आहेत आणि लिहिले आहे की, 'मर्द को दर्द होगा'. ...

शाहिद कपूरने खरेदी केले मुंबईत नवे घर, किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Shahid Kapoor bought a new home in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरने खरेदी केले मुंबईत नवे घर, किंमत ऐकून बसेल धक्का

शाहीद दुसऱ्यांदा वडील बनणार असून बाळाच्या जन्मापूर्वीच त्याने पत्नी मीराला एक आलिशान घर भेट म्हणून दिले आहे. ...

हिम्मत असेल तरच बघा, ही अभिनेत्री दिसणार भयानकरुपात ओळख पाहु कोण? - Marathi News | If dare then see the movie, guess who she in horrible look? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिम्मत असेल तरच बघा, ही अभिनेत्री दिसणार भयानकरुपात ओळख पाहु कोण?

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा सिनेमा 'स्त्री'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सिनेमातल्या फर्स्ट लूकमध्ये श्रद्धा ननच्या ड्रेसमध्ये दिसतेय.  श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा कंज्यरिंगशी प्रेरित तर नाहीना. ...

सुशांतवरून क्रिती सेनन आणि श्रद्धा कपूरमध्ये 'रस्सीखेच'? - Marathi News | Catfight Brewing Between Kriti Sanon & Shraddha Kapoor over Sushant Singh Rajput? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतवरून क्रिती सेनन आणि श्रद्धा कपूरमध्ये 'रस्सीखेच'?

आता अशी माहिती समोर येतीये की, सुशांत आणि क्रितीमध्ये सगळंकाही ठिक नाहीये आणि याचं कारण ठरतीये अभिनेत्री श्रद्धा कपूर.   ...

शाहिद कपूर-श्रद्धा कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Shahid Kapoor-Shraddha Kapoor's 'Batti Gul Mitar Chalu' release on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर-श्रद्धा कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' या दिवशी होणार रिलीज

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर बत्ती गुल मीटर चालू सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. ...