लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड - Marathi News | order 'CBD Oil' for Sushant Shraddha Kapoor, Sushant : jaya saha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड

जया साहाच्या कबुलीने बॉलीवूडचा चेहरा उघड; नैराश्यामुळे अनेक जण ड्रग्जच्या आहारी ...

बॉलिवूडमध्ये खळबळ! दीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी - Marathi News | Deepika padukone will be questioned on Friday while Sara ali khan and Shraddha kapoor will be questioned by NCB on Saturday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडमध्ये खळबळ! दीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी

Sushant Singh Rajput Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे.  तर  गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे. ...

दीपिका, सारा, श्रद्धासह ७ जणांना एनसीबीकडून समन्स; तीन दिवसांत हजर राहावं लागणार - Marathi News | NCB summons to Deepika Padukone Sara Ali Khan Shradhha Kapoor Rakul Preet Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका, सारा, श्रद्धासह ७ जणांना एनसीबीकडून समन्स; तीन दिवसांत हजर राहावं लागणार

ड्रग्ज प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावं; एनसीबी चौकशी करणार ...

श्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहाने NCB समोर केले कबुल - Marathi News | Jaya saha admits that she procured cbd oil for shraddha kapoor and madhu mantena drug chat case ncb probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहाने NCB समोर केले कबुल

सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आज पुन्हा एनसीबी चौकशी करणार आहे. ...

दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे - Marathi News | Drug connection sara deepika shraddha one more actress in ncb radar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पादुकोण नंतर बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. ...

'छिछोरे'च्या सक्सेस पार्टीला आली होती श्रद्धा कपूर, मोठ्या प्रमाणात झाला होता ड्रग्सचा वापर - Marathi News | Shraddha kappor name in sushant singh rajput drugs case rhea chakraborty revealed to ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छिछोरे'च्या सक्सेस पार्टीला आली होती श्रद्धा कपूर, मोठ्या प्रमाणात झाला होता ड्रग्सचा वापर

रियाने ड्रग्सशी संबंधीत 25 बॉलिवूड सेलेब्सची नाव एनसीबीला सांगितली आहेत. ...

जपानच्या थिएटरमध्ये 'स्त्री'चा डंका, श्रद्धा कपूर म्हणतेय - सावधान राहा... - Marathi News | Shraddha Kapoor says 'woman' in Japanese theater - be careful ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जपानच्या थिएटरमध्ये 'स्त्री'चा डंका, श्रद्धा कपूर म्हणतेय - सावधान राहा...

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चित्रपट 'स्त्री'चा डंका आता जपानमध्ये वाजला आहे. ...

बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे ट्रान्सपरेंट ड्रेसमधील लूक पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया, See Photos - Marathi News | Many raised eyebrows after seeing the look of this Bollywood actress in a transparent dress, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे ट्रान्सपरेंट ड्रेसमधील लूक पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया, See Photos

बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रान्सपरेंट ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ...