श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
ड्रग प्रकरणात श्रद्धाचे नाव आल्याने लोक चकित आहेत. श्रद्धा कपूरचे नाव समोर आल्यानंतर अनेकांना विश्वासच बसला नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ...
Sushant Singh Rajput Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे. तर गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे. ...