लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
OMG! श्रद्धा कपूरने पापाकडे मागितले खास बर्थ डे गिफ्ट, ऐकूनच शक्ती कपूर यांना फुटला घाम!! - Marathi News | shraddha kapoor says if my father shakti kapoor to quit smoking this is my best birthday gift | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG! श्रद्धा कपूरने पापाकडे मागितले खास बर्थ डे गिफ्ट, ऐकूनच शक्ती कपूर यांना फुटला घाम!!

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रद्धांचा आज वाढदिवस आहे. ...

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, जानेवारीपासून करणार शूटिंगला सुरूवात - Marathi News | Ranbir Kapoor and Shraddha Kapoor will share the screen for the first time and will start shooting from January | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, जानेवारीपासून करणार शूटिंगला सुरूवात

Ranbir Kapoor and Shraddha Kapoor will be seen together: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचे चाहते त्यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ...

काय सांगता ! 'बॉयफ्रेंड' रोहनसोबत मावस भाऊ प्रियांकच्या लग्नाला पोहोचली श्रद्धा कपूर, फोटो व्हायरल - Marathi News | Shraddha kapoor seen with rumoured boyfriend rohan shrestha at cousin priyaank wedding amp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता ! 'बॉयफ्रेंड' रोहनसोबत मावस भाऊ प्रियांकच्या लग्नाला पोहोचली श्रद्धा कपूर, फोटो व्हायरल

2018 पासून दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जाते. ...

श्रद्धा कपूर ब्लॅक थाई स्लीट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो - Marathi News | Shraddha Kapoor glamorous in black thigh steel outfit see beautiful spotlight viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर ब्लॅक थाई स्लीट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो

'या' बॉलीवूड स्टार्सनी सोडलं नॉनव्हेज खाणं; आता वेगन होऊन बनले आधीपेक्षा जास्त फिट - Marathi News | Bollywood celebrities kangana ranaut to akshay kumar sonam kapoor only eat vegan food and stay fit | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' बॉलीवूड स्टार्सनी सोडलं नॉनव्हेज खाणं; आता वेगन होऊन बनले आधीपेक्षा जास्त फिट

या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या शरीराला आधीपेक्षा जास्त  चांगल्या पद्धतीनं मेंटेन केले आहे. ...

वरुण धवननंतर आता बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Varun Dhawan drops a major hint about Shraddha Kapoor's wedding with rumoured boyfriend Rohan Shrestha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवननंतर आता बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात?

आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले असून ती तिच्या प्रियकरासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

रोहन श्रेष्ठासोबत लग्नाच्या चर्चांवर श्रद्धा कपूरने दिली प्रतिक्रिया, तर वडील शक्ती कपूर म्हणाले... - Marathi News | Shraddha kapoor on getting married with rohan shrestha father shakti kapoor statement viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहन श्रेष्ठासोबत लग्नाच्या चर्चांवर श्रद्धा कपूरने दिली प्रतिक्रिया, तर वडील शक्ती कपूर म्हणाले...

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. ...

रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत - Marathi News | Ranbir Kapoor arrives in Delhi for shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून दिल्लीला पोहचला आहे. ...