लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलरमध्येच इतके किसींग सीन्स...पिक्चर तो अभी बाकी है..., 'तू झुठी मै मक्कार'चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | ranbir kapoor shraddha kapoor Tu Jhoothi Main Makkaar Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेलरमध्येच इतके किसींग सीन्स...पिक्चर तो अभी बाकी है..., 'तू झुठी मै मक्कार'चा ट्रेलर रिलीज

Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलर मजेदार आहे. रणबीर व श्रद्धाची हटके स्टाईल, त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सोबत एक सरप्राईजही आहे... ...

TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज - Marathi News | shraddha-kapoor-ranbir-kapoor-new-film-title-released-tu-jhuthi-mai-makkkar-is-the-name-of-their-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'टीजेएमएम'चा टायटल व्हिडिओ रिलीज

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर टीजेएमएम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. ...

Luv Ranjan Film : रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन - Marathi News | ranbeer-kapoor-shraddha-kapoor-film-title-will-release-at-the-time-of-avatar-2-screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन

गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह रंजन यांच्या चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या शुटचे काही फोटो देखील मध्ये व्हायरल झाले होते. ...

Lokmat Most Stylish Awards 2022 : तारे-तारकांचा झगमगाट! 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०२२' पुरस्काराचे हे आहेत मानकरी - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2022: Stars shine! Here are the winners of 'Lokmat Most Stylish Awards 2022' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2022 : तारे-तारकांचा झगमगाट! 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०२२' पुरस्काराचे हे आहेत मानकरी

Lokmat Most Stylish Awards 2022: सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून गौरवण्यात आले. ...

Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली - Marathi News | Eknath Shinde: As soon as the Chief Minister eknath Shinde spoke about the surname 'Kapoor', Shraddha told clearly me Marathi... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आडनाव कपूर असले तरी श्रद्धा तर कोल्हापुरे, श्रद्धा कपूर यांनी मराठीत भाषण केलं ...

मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | big Dahihandi was broken a month and a half ago with 50 thar Chief Minister eknath Shinde slams Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ...

बॉलिवूडच्या स्टारकिड्सनी फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | Starkids of Bollywood flaunted a toned figure, you will not take your eyes off the photos! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या स्टारकिड्सनी फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Bollywood StarKids: बॉलिवूडमध्ये अशी अनेक स्टार किड्स आहेत, जे त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात. सुहाना खानपासून ते जान्हवी कपूर आणि सारा अली खानच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. ...

IN Pics : फ्लॉप हिरो आहे ड्रग्ज प्रकरणात अडकलेला सिद्धांत कपूर, पण जगतो अलिशान लाईफ - Marathi News | Siddhanth Kapoor Detained IN drugs case WHO is siddhanth kapoor HIS flop filmy career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN Pics : फ्लॉप हिरो आहे ड्रग्ज प्रकरणात अडकलेला सिद्धांत कपूर, पण जगतो अलिशान लाईफ

Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. याशिवाय सिद्धांत कपूरची स्वत:ची काय ओळख आहे? ...