लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | Ranbir Kapoor and Shraddha Kapoor's 'Tu Jhuthi Main Makkar' will have its world television premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Tu Jhoothi Main Makkar : लव रंजन दिग्दर्शित तू झुठी मैं मक्कार टेलिव्हिजनवर प्रीमियर होणार आहे. ...

Video : कसं काय बरंय ना? शॉर्ट हेअरकटमध्ये दिसली श्रद्धा कपूर, पापाराझींशी मराठीत मारल्या गप्पा - Marathi News | sharddha kapoor spotted with short haircut cool look chat with paparazi in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं काय बरंय ना? शॉर्ट हेअरकटमध्ये दिसली श्रद्धा कपूर, पापाराझींशी मराठीत मारल्या गप्पा

पिवळा क्रॉप टॉप आणि निळ्या जीन्समध्ये श्रद्धा गाडीतून उतरली. ...

Tu Jhuthi Mai Makkar : रणबीर श्रद्धाचा 'तू झुठी मै मक्कार' ओटीटीवर येण्यास सज्ज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार - Marathi News | ranbir kapoor and sharddha kapoor starrer tu jhuthi mai makkar to be release on netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर श्रद्धाचा 'तू झुठी मै मक्कार' ओटीटीवर येण्यास सज्ज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार

लव्ह रंजन दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. ...

Stree And Bhediya Sequel: ओ स्त्री कल आना...! परत येतेय 'स्त्री २', सोबतीला वरूण धवनचा 'भेडिया २'  - Marathi News | stree 2 and bhediya 2 producer dinesh vijan announces both film release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ स्त्री कल आना...! परत येतेय 'स्त्री २', सोबतीला वरूण धवनचा 'भेडिया २' 

Stree And Bhediya Sequel: 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी सिनेमा तुफान गाजला. आता या सिनेमाचा सीक्वल येतोय. होय, 'स्त्री २'च्या रिलीज डेटची घोषणा झालीये. ...

श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी - Marathi News | when shraddha kapoor was caught red handed while cheating then what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धाने पेपर सुरु असताना केली होती कॉपी; शिक्षकांनी रंगेहात पकडताच अभिनेत्रीची उडाली भंबेरी

Shraddha kapoor: या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धाने तिच्या जीवनातील काही गोष्टींचा खुलासा केला. यात शाळेत असताना तिला कॉपी करताना शिक्षकांनी पकडल्याचं तिने सांगितलं. ...

TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Tu jhoothi main makkar box office collection day 7 ranbir kapoor shraddha kapoor starrer film earned lowest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई

'तू झूठी मैं मक्कार' सातव्या दिवसाचे कलेक्शनचा आकडा समोर आला आहे. ...

'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day 36.56 cr all India nett | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

रणबीर-श्रद्धाची जादू दुसऱ्या दिवशी ओसरली, 'तू झुठी मै मक्कार' च्या कमाईत घसरण; वीकएंडकडे लक्ष - Marathi News | Ranbir-Shraddha magic fades on day two everyone's eye on weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-श्रद्धाची जादू दुसऱ्या दिवशी ओसरली, 'तू झुठी मै मक्कार' च्या कमाईत घसरण

बॉलिवूडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर रोमॅंटिक कॉमेडी बघायला मिळत आहे. ...