लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
जेव्हा विकी 'स्त्री' होऊन चंदेरीच्या तरुणांना भुलवतो; राजकुमारने दाखवली 'स्त्री २'मधील cut झालेल्या सीनची झलक - Marathi News | Rajkumar Rao become women uncut scene in stree 2 shraddha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा विकी 'स्त्री' होऊन चंदेरीच्या तरुणांना भुलवतो; राजकुमारने दाखवली 'स्त्री २'मधील cut झालेल्या सीनची झलक

राजकुमार रावने स्त्री २ मधील cut झालेल्या सीनची खास झलक सर्वांसोबत शेअर केलीय (stree 2, rajkumar rao) ...

'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूर नवीन घरात शिफ्ट होणार, अक्षय कुमारच्या शेजारीच घेतला फ्लॅट - Marathi News | After the success of Stree 2 Shraddha Kapoor will shift to a new house took a flat on rent next to Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूर नवीन घरात शिफ्ट होणार, अक्षय कुमारच्या शेजारीच घेतला फ्लॅट

श्रद्धा कपूर हृतिक रोशन राहत असलेल्या जुहू येथील घर भाड्याने घेत आहे. ...

अक्षय कुमार नाही तर हा असणार 'स्त्री ३' मध्ये खलनायक? 'जना'चा मोठा खुलासा - Marathi News | If not Akshay Kumar abhishek banerjee will be supervillain in stree 3 story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार नाही तर हा असणार 'स्त्री ३' मध्ये खलनायक? 'जना'चा मोठा खुलासा

'स्त्री २' सध्या सुपरहिट झाला असून सध्या आगामी 'स्त्री ३'ची चर्चाही सुरु झालीय. काय असणार कहाणी, कोण असणार खलनायक वाचा एका क्लिकवर ...

'स्त्री २'ला टक्कर द्यायला 'तुंबाड' पुन्हा होतोय रिलीज! या तारखेपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात - Marathi News | bollywood tumbbad movie re release date again in india ahead of stree 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २'ला टक्कर द्यायला 'तुंबाड' पुन्हा होतोय रिलीज! या तारखेपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

सध्या गाजत असलेल्या 'स्त्री २'ला टक्कर द्यायला तुंबाड गाजलेला भयपट पुन्हा होतोय रिलीज. तारीख लिहून ठेवा ...

'स्त्री 2' च्या यशाचं श्रेय कोणाला? अपारशक्तीनंतर अभिषेक बॅनर्जीनेही मांडलं स्पष्ट मत - Marathi News | Abhishek Banerjee reacts on controversy about Stree 2 success credit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' च्या यशाचं श्रेय कोणाला? अपारशक्तीनंतर अभिषेक बॅनर्जीनेही मांडलं स्पष्ट मत

'स्त्री 2' एकीकडे तुफान यश मिळवत आहे दुसरीकडे पडद्यामागे वाद सुरु आहे. ...

श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली... - Marathi News | Shraddha Kapoor's Favourite Maharashtrian Dish is Varan Bhaat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

श्रद्धाचं मराठी प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलंय. श्रद्धाला महाराष्ट्रीयन पदार्थ खायला खूप आवडतात. ...

Rajkumar Raoनं का हटवलं सरनेममधून 'यादव', म्हणाला - "असा कोणता नियम नाही..." - Marathi News | Why did Rajkumar Rao remove 'Yadav' from surname, said - "There is no such rule..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rajkumar Raoनं का हटवलं सरनेममधून 'यादव', म्हणाला - "असा कोणता नियम नाही..."

Rajkumar Rao : 'स्त्री 2' च्या यशाचा आनंद घेत असलेल्या राजकुमार रावने अलीकडेच एका मुलाखतीत आपले आडनाव यादव वरून राव का बदलले याबद्दल सांगितले. ...

राजकुमार राव नाही 'या' अभिनेत्याला होती 'स्त्री' ची ऑफर, नकार दिल्याने आता होतोय पश्चात्ताप - Marathi News | Vicky Kaushal was offered Stree brfore Rajkumar Rao now actor felt bad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार राव नाही 'या' अभिनेत्याला होती 'स्त्री' ची ऑफर, नकार दिल्याने आता होतोय पश्चात्ताप

राजकुमार राव आधी दुसऱ्याच अभिनेत्याला सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. ...