लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष - Marathi News | Shraddha Kapoor recalls her struggling days when nobody wanted to work with her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष

श्रद्धा कपूरने व्यक्त केल्या भावना, आता 'स्त्री 2' मधून गाजवतेय बॉक्सऑफिस ...

'स्त्री २' ची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद - Marathi News | stree 2 movie day 1 box office shraddha kapoor rajkumar rao akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २' ची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद

'स्त्री २' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. सिनेमा बघायला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलेली दिसतेय (stree 2) ...

बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक - Marathi News | Thanos of Bollywood! Akshay Kumar cameo in Stree 2 rajkumar rao shraddha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक

'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारला पाहून लोकांच्या आनंदाला उधाण आलंय. अक्षयने आजवर कधीही न साकारलेली भूमिका केलेली दिसतेय (stree 2, akshay kumar) ...

राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' पाहायचा करताय विचार? Review वाचून घ्या निर्णय - Marathi News | stree 2 review out starring Rajkumar Rao Shraddha Kapoor directed by amar kaushik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' पाहायचा करताय विचार? Review वाचून घ्या निर्णय

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' सिनेमा उद्या रिलीज होतोय. या सिनेमाचा पहिला Review समोर आलाय (rajkumar rao, shraddha kapoor, stree 2) ...

खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ - Marathi News | Stree 2 Song Khoobsurat Released Shraddha Kapoor s gorgeous beauty and Varun Dhawan s cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ

'स्त्री 2' मध्ये वरुण धवनही भेडियाच्या रुपात कॅमिओ करणार आहे. ...

ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई - Marathi News | stree 2 actress Shraddha Kapoor childhood photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई

'स्त्री 2' या आगामी सिनेमामुळे चर्चेत असलेली श्रद्धा कपूरच्या बालपणीचे हटके फोटो बघा (stree2, shraddha kapoor) ...

'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री - Marathi News | Stree 2 Varun Dhawan and Shraddha Kapoor romantic song Khoobsoorat out tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री

लाल साडीत श्रद्धाचं सौंदर्य तर बघा! ...

Stree 2 : 'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नव्हे तर त्याआधीच श्रद्धा गाजवणार थिएटर, होणार Night Shows - Marathi News | Shraddha Kapoor Starrer Stree 2 Early Release Date Update night shows 14 August | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नाही तर त्याआधीच ठेवलाय Night Shows

प्रेक्षकांना खास सरप्राईज देत निर्मात्यांनी  'स्त्री 2' चाे खास Night Shows ठेवले आहे. ...