श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
Tamannaah Bhatia and Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर आणि तमन्ना भाटिया यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत ठसा उमटवला आहे. या दोन्ही अभिनेत्री वर्षानुवर्षे काम करत आहेत आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. दोघेही 'स्त्री २' चित्रपटात दिसल्या होत्या ...