श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
लेखक-दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या साजिद नाडियादवालाचा आगामी चित्रपट 'छिछोरे'च्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. ...
श्रद्धा कपूर सध्या छिछोरा आणि साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रद्धाला मुंबई ते हैदराबाद ट्रॅव्हल करावं लागतं. मात्र मकर संक्रातीचा सण साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन मुंबईत आली आहे. ...
‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन ...
श्रद्धा कपूर आपल्या आगामी बिग बजेट चित्रपट 'साहो'मधील अॅक्शन सीक्वन्सच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला रवाना झाली आहे. या चित्रपटात ती प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...