श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला. आरेला वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. शिवाय बॉलिवूडच्या काही कलाकारांनीही या घटनेला विरोध दर्शवत ट्वीटद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे. ...
शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूरसोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. ...
Chhichhore Box Office Collection Day 3: छिछोरे या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने केवळ तीनच दिवसांत खूपच चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. ...